Agriculture exhibition 2025 : ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या शहादा येथील 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यानच्या कृषी प्रदर्शनात यंत्र व अवजारांचे 30 हून स्टॉल्स; 150 हून अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग… थेट कंपनी प्रतिनिधी सोबत चर्चेची संधी
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये.. या.. पहा.. अनुभवा..
* शेतमजूर समस्येवर पर्याय ठरतील असे लहान- मोठे यंत्र व अवजारांवर भर…
* धार व इंदौर येथील कंपन्यांचा प्रथमच सहभाग
* ड्रोन, सोलर फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, मोबाईल स्टार्टर
* कमी पाण्यात, कमी श्रमात व हमीचे उत्पादन देणारे अद्यावत तंत्रज्ञान, विविध बियाणे
* टिशूकल्चर केळीच्या 12 हून अधिक कंपन्या
* फळे व भाजीपाल्याच्या नर्सरी, किचन गार्डन टूल्स
* मोबाईल स्टार्टर, झटका मशीन
Agriculture exhibition 2025 : * प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी (7 फेब्रुवारी) पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना निर्मल सिड्सतर्फे भाजीपाला सॅम्पल पाकीट मोफत
तेव्हा तारीख व ठिकाण लक्षात असू द्या
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, 7 ते 10 फेब्रुवारी 2025
नवीन बस स्टँडच्या समोर, लोणखेडा रोड, शहादा, जिल्हा नंदुरबार
संपर्क – 9175050178 / 9175050138
https://www.eagroworld.in🌱