FPC कार्यशाळा – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 20 एप्रिलला (शनिवारी) फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कार्यशाळा
सहभाग प्रमाणपत्रही मिळणार…_ मर्यादित प्रवेश.. बुकिंग सुरू..
FPC ची नव्याने नोंदणी करायची आहे..??
काहींनी नोंदणी तर केली मात्र FPC नेमकी चालवायची कशी (Run करणे), याबाबतचेही मार्गदर्शन हवे आहे..??
कार्यशाळेतील विषय
FPC व गट शेती यातील मूलभूत फरक, नोंदणी – स्थापना कशी व कुठे करतात, त्यासाठीचा खर्च..? किमान किती सदस्य लागतात..?
FPC ची नोंदणी तर झाली मात्र ती Run (चालवायची) कशी, FPC भवितव्य व संधी, शासनाच्या विविध योजना आणि त्यांचा किती लाख / कोटींपर्यंत कसा व कोणाला लाभ घेता येईल..?? अनुदान किती टक्के % व कसे मिळेल..?? बँक अर्थसहाय्य, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन… यशस्वी FPC संचालकांचा स्वानुभवकथन… तर मग वाट कसली बघताय.. आजच अॅग्रोवर्ल्डच्या FPC कार्यशाळेत नाव नोंदणी करा..
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा, नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्रासह..)
नाशिक दिनांक, वेळ व स्थळ –
20 एप्रिल (शनिवारी) 2024, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
नॅब, नाईस एरिया, नामको बँकेच्या पुढे, लेन नंबर 3, सातपूर, नाशिक
नाशिक बुकिंगसाठी संपर्क –
9175050138 – प्रियंका
9175050139 – कल्याणी
पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
AC.No.: 62342124084
IFSC code: SBIN0020800
PhPay / GPay / Paytm – 9881300564
https://www.eagroworld.in 🌱