• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरभरा पिकाचे रोग व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 30, 2023
in कृषी सल्ला
0
हरभरा पिकाचे रोग व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात हरभरा पिकाची मोठया प्रमाणात लागवड झाली आहे. यंदा अनुकूल हवामानामुळे हरभरा पीक जोमात आहे. हे पीक सध्या वाढीच्या, घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात हरभरा पिकावरील रोग आणि कीड व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.

करपा रोगकारक बुरशी : ॲस्कोकायटा रेबी

पीक फुलोऱ्यात व घाटे तयार होण्याच्या अवस्थेत असताना रोगाचा प्रादुर्भाव होतो. ढगाळ वातावरण, थंड हवामान आणि हलका पाऊस असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पानांवर तपकिरी रंगाचे गोलाकार, मध्यभागी राखाडी रंगाचे ठिपके आढळून येतात, त्यामुळे पाने करपून झाडे वाळतात. रोगाची तीव्रता जास्त वाढल्यास खोड कांड्यामध्ये मोडते.

रोगाची लक्षणे दिसून येताच, कॅप्टन किंवा क्लोरेथलोनील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुरी – रोगकारक बुरशी : ओडीओप्सीस

पीक परिपक्व अवस्थेत असताना बुरशीची भुरकट, पांढरट रंगाची पावडर पानांवर, फांद्यांवर दिसून येते. रोगग्रस्त पाने, फांद्या, घाटे जांभळट रंगाची होऊन कालांतराने वाळतात.

रोगाचा प्रादुर्भाव दिसताच सल्फर (80 डब्ल्यूडीजी) 2.5 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल (50 ईसी) 1 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनुसार व गरजेप्रमाणे या बुरशीनाशकांच्या आलटून पालटून दोन-तीन फवारण्या कराव्यात.

 

Devendra Nursery

खुजा रोग

हा रोग विषाणूमुळे होतो. रोगग्रस्त झाडावरील पाने नारंगी किंवा तांबूस रंगाची होऊन पिकाची वाढ खुंटते. त्यामुळे फूल आणि घाटेधारणा कमी प्रमाणात होते. हा रोग विषाणूंमुळे होत असल्याने नियंत्रणासाठी हमखास उपाय उपलब्ध नाही. उभ्या पिकातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. विषाणूवाहक मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (30 ईसी) 2 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)

Shri Renuka Sales

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • मुंबईत होणार देशातील पहिला ‘मध महोत्सव’
  • 2024 मध्ये आहेत 44 सरकारी दिनविशेष कार्यक्रम; जयंती, राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात शासकीय परिपत्रक पाहा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी सल्लारोग आणि कीड व्यवस्थापनहरभरा पीक
Previous Post

मुंबईत होणार देशातील पहिला ‘मध महोत्सव’

Next Post

कृषी सेवक पदभरती : 16, 19 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षा

Next Post
कृषी सेवक पदभरती : 16, 19 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षा

कृषी सेवक पदभरती : 16, 19 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षा

ताज्या बातम्या

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish