अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 4 नोव्हेंबरला
मका : एकरी 100 क्विंटल कार्यशाळा
डॉ. बी. डी. जडे यांचे मार्गदर्शन; कार्यशाळा मोफत
कार्यशाळेतील विषय
* मका पिकाची लागवड व मक्याला वाढती मागणी
* मका एकरी 100 क्विंटल उत्पादन येण्यासाठी लागवडपूर्व मशागत, लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापन, काढणी व साठवणूक व्यवस्थापन कसे करावे..?
* मका पिकाचे पोषण कसे करावे..?
* मका पिकाचे उत्पादन कमी का मिळते..? या होणार्या संभाव्य चुका नेमक्या काय होतात व आपण त्या कशा टाळू शकतो..
तेव्हा एकरी 100 क्विंटल मका उत्पादनाचे तंत्र जाणून घेण्यासाठी कार्यशाळेला आवश्यक उपस्थित राहा…
व्याख्याते : डॉ. बी. डी. जडे, वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.
कार्यशाळा दिनांक, वेळ आणि ठिकाण
04 नोव्हेंबर 2023, शनिवार
दुपारी 3.00 वाजता
ठिकाण : एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज, जळगाव.
संपर्क :- ज्योती ः 9175040173, स्वाती ः 9175060174
web – https://www.eagroworld.in