• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इस्रायलचे अचूक कृषी तंत्रज्ञान झुआरी फार्महब आता भारतीय शेतकऱ्यांसाठी सादर करणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
इस्रायलचे अचूक कृषी तंत्रज्ञान झुआरी फार्महब आता भारतीय शेतकऱ्यांसाठी सादर करणार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

इस्रायलचे अचूक कृषी तंत्रज्ञान म्हणजेच प्रीसिजन फार्मिंग टेक्नॉलॉजी आता भारतातील शेतकऱ्यांनाही अवलंबता येणार आहे. झुआरी फार्महब या ॲग्रीटेक फर्मने प्रगत सेन्सर-आधारित कृषी व्यवस्थापन प्रणाली भारतात आणण्यासाठी इस्रायली फर्म क्रॉपएक्स टेक्नॉलॉजीजशी हातमिळवणी केली आहे .

या प्रणालीचा वापर करून, शेतकरी पोषक घटकांचे नुकसान सुमारे 20% कमी करू शकतात. प्रामुख्याने पाण्याच्या अतिवापरामुळे भारतात पिकांचे मोठे नुकसान होते. क्रॉपएक्स सिस्टममध्ये डेटाची अचूकता खूप जास्त आहे. त्यामुळे ते पाण्याच्या साठ्यातही 20-25 टक्के बचत होऊ शकेल.

मोबाईल स्टार्टरचा वापर करा आणि घर बसल्या विद्युत पंप सुरु करा। Mobile Starter।

क्रॉपएक्सच्या सहकार्याने शेतांचे रिअल-टाइम मॉनिटरिंग

डिजिटल ॲग्रोनॉमिक सोल्यूशन्समध्ये माहिर असलेल्या क्रॉपएक्सच्या सहकार्याद्वारे, ‘झुआरी’ने रिअल-टाइम मॉनिटरिंग तंत्रज्ञान भारतात सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना डेटा-आधारित प्रणालीमुळे योग्य टप्प्यात पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि पोषक तत्त्वे देता येऊ शकतील.त्यामुळे जमिनीचा टिकाऊपणा सुधारण्यासाठी तसेच उत्पादन वाढण्यात मोठी मदत होऊ शकेल.

मशागत, खते, उत्पादन खर्चात बचत

झुआरी फार्महब सुरुवातीला जमिनीचे अधिक क्षेत्र असलेल्या मोठ्या शेतकर्‍यांना लक्ष्य करणार आहे. पहिल्या टप्प्यात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जय किसान जंक्शन आउटलेट्सद्वारे 30 क्रॉपएक्स सेन्सर सिस्टम तैनात केल्या जाणार आहेत. या प्रणालीतील सेन्सर्सकडून जमिनीतील ओलावा, तापमान आणि विद्युत चालकता मोजली जाते. हा रिअल-टाईम डेटा क्रॉपएक्स सर्व्हरकडे पाठवला जातो. तिथे स्थानिक भू-स्तरीय हवामान डेटासह एकत्रित विश्लेषण केले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचन आणि पोषक व्यवस्थापन शिफारशी तसेच कीटक हल्ल्याच्या सूचना दिल्या जातात. यामुळे मशागत व खतांवरील तसेच एकूण उत्पादन खर्चात मोठी बचत होते.

 

सोलापूरमध्ये प्रायोगिक चाचण्या सुरू, किंमतीचे आव्हान

एक सेन्सर-आधारित प्रणाली अंदाजे 4-5 एकर क्षेत्र व्यापू शकते. झुआरी फार्महबने सोलापूरमधील झुआरी ॲग्री इनोव्हेशन सेंटर, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडक शेतात क्रॉपएक्स प्रणालीच्या प्रायोगिक चाचण्या सुरू केल्या आहेत. या प्रत्येक प्रणालीची किंमत सध्या 600 ते 700 अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 50 ते 60 हजार रुपये इतकी आहे. ही किंमत भारतीय शेतकऱ्यांसाठी अधिक परवडणारी बनवण्यासाठी झुआरी फार्म हब नव्या सेवा मॉडेलचा शोध घेत आहे. या सेवांची किंमत सध्या निश्चित केली जात आहे.

 

पिकाची लवचिकता, नफा वाढण्यास मदत

“डेटा-चालित दृष्टीकोन शेतकऱ्यांना बदलत्या परिस्थिती आणि आव्हानांना त्वरीत प्रतिसाद देण्यास सक्षम करतो. परिणामी पिकाची लवचिकता आणि नफा वाढतो,” असे झुआरी फार्महबचे एमडी आणि सीईओ मदन पांडे यांनी म्हटले आहे. झुआरी फार्महब भारतातील इतर क्षेत्रांमध्ये क्रॉपएक्स कृषी व्यवस्थापन प्रणालीचे मूल्यमापन करेल आणि योग्यरित्या रोल आउट करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

यशस्वी, शाश्वत शेतीसाठी प्रगत साधनांसह चैतन्य

“झुआरी फार्महब सोबतचे सहकार्य भारतीय शेतकऱ्यांपर्यंत आमच्या नाविन्यपूर्ण उपायांची पोहोच वाढवण्याची एक रोमांचक संधी दर्शवते,” असा विश्वास क्रॉपएक्स टेक्नॉलॉजीजचे सीईओ टोमर त्झाच यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, “झुआरी फार्महबच्या भारतीय कृषी परिदृश्याच्या सखोल जाणिवेसह, कृषी तंत्रज्ञानातील आमचे कौशल्य एकत्र होत आहे. यशस्वी आणि शाश्वत शेतीसाठी उद्योग पद्धतींना पुन्हा चैतन्य देण्याचे उद्दिष्ट असलेल्या प्रगत साधनांसह शेतकर्‍यांना सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.”

 

Jain Irrigation

कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जय किसान स्टोअर्स

झुआरी फार्महब सध्या कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 600 जय किसान स्टोअर्स चालवते. या केंद्रातून मुख्यत: मोठ्या प्रमाणावर खते, सेंद्रिय आणि पाण्यात विरघळणारे पोषक तत्त्व, पीक संरक्षण उत्पादने, कीटकनाशके, बियाणे यांसारख्या बहु-ब्रँड कृषी-निविष्टांची विक्री केली जाते. याशिवाय, छोटी-मोठी कृषी अवजारेही विक्री केली जातात.

 

Planto Advt
Planto

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • केळीच्या सालाची चटणी – ‘झिरो वेस्ट’चे उत्तम उदाहरण, आरोग्यासाठीही अत्यंत लाभकारी
  • माती परीक्षण का आहे महत्त्वाचे? शेतकऱ्यांनी नव-तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे का महत्त्वाचे?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इस्रायलकृषी तंत्रज्ञानक्रॉपएक्स टेक्नॉलॉजी
Previous Post

केळीच्या सालाची चटणी – ‘झिरो वेस्ट’चे उत्तम उदाहरण, आरोग्यासाठीही अत्यंत लाभकारी

Next Post

नेटाफिम इंडियाचे शेतकऱ्यांसाठी नॉनस्टॉप तुफान; किफायतशीर, क्लॉग रेझिस्टन्स ड्रिप तंत्रज्ञान केले लाँच

Next Post
नेटाफिम इंडियाचे शेतकऱ्यांसाठी नॉनस्टॉप तुफान; किफायतशीर, क्लॉग रेझिस्टन्स ड्रिप तंत्रज्ञान केले लाँच

नेटाफिम इंडियाचे शेतकऱ्यांसाठी नॉनस्टॉप तुफान; किफायतशीर, क्लॉग रेझिस्टन्स ड्रिप तंत्रज्ञान केले लाँच

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.