इलेक्ट्रिक बुल…!! आता बियाणे पेरणी.. फवारणी.. निंदणी – कोळपणी या आंतरमशागतीच्या कामांसह पिकांना मातीची भर लावण्याचेही काम करणार…. इलेक्ट्रिक बुल…!! चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार…
वाटले ना… आश्चर्य…!
या… आणि प्रात्यक्षिकासह माहिती घ्या… 👇
इलेक्ट्रिक बुल पाहण्याची, प्रत्यक्ष हाताळण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे ती 3 ते 6 नोव्हेंबर 2023 दरम्यान जळगाव येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात…
चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार… इलेक्ट्रिक बुल। Electric bull।
इलेक्ट्रिक बुलची वैशिष्ट्ये –
1) एक मशीन एकाच वेळेस किमान चार शेतमजुरांचे काम करते
2) गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा आदी बियाण्यांची पेरणी सहज व सोप्या पद्धतीने मात्र वेगाने आणि एकसारखी होते.
3) याच मशीनवर 70 लिटर पाण्याची टाकी असल्याने पिके लहान असो किंवा मोठी… नोझल त्या पद्धतीने ऍडजेस्ट करून फवारणी देखील करता येते
4) एक बॅटरी चार्ज करण्याचा खर्च फक्त दोन युनिट..
बॅटरी एकदा चार्ज केली की तीन ते चार तास चालते… स्टँड बाय बॅटरीची देखील सोय… दोन्ही चार्जिंग बॅटरींचा वापर केल्यास किमान सात ते आठ तास मशीन चालते…
5) इलेक्ट्रिक बुल ऑटो मोडवर देखील चालविता येते तसेच रिव्हर्स गिअरचीदेखील सुविधा…
6) फ्रंट कॅमेरा, एफएम, ब्लूटूथ पेन ड्राईव्ह या सुविधांसह जीपीएस प्रणालीने युक्त असा इलेक्ट्रिक बुल पाहण्याची संधी प्रथमच जळगाव येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात उपलब्ध…
7) शासनाच्यावतीने 50 टक्के अनुदान उपलब्ध…
शेतकऱ्यांना प्रवेश मोफत…
प्रदर्शनाची तारीख व ठिकाण विसरू नका… 3 ते 6 नोव्हेंबर, 2023 एकलव्य क्रीडा संकुल, एमजे कॉलेज कॅम्पस, जळगाव
(वेळ – स. 10 ते सायं. 7 वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी –
9175040173
9175060174
https://www.eagroworld.in🌱