पुणे : गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर कमीच होते. मात्र, आता काही बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे. कापसाला सध्या 7 हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळत आहे. आज आपण कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. काल (दि. 2) रोजी कापसाला मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 हजार 500 रुपये दर मिळाला असून 2 हजार 400 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच सेलु कृषी बाजार समितीत 7 हजार 440 रुपये दर मिळाला.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस |
|||
सेलु | क्विंटल | 1156 | 7440 |
मनवत | क्विंटल | 2400 | 7500 |
काटोल | क्विंटल | 94 | 6850 |
हिंगणघाट | क्विंटल | 300 | 7000 |
सिंदी(सेलू) | क्विंटल | 90 | 7100 |