• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

टोमॅटोला ‘या’ बाजार समितीमध्ये मिळतोय सर्वाधिक दर

जाणून घ्या... आजचे टोमॅटो बाजारभाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2023
in बाजार भाव
0
टोमॅटोला
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश घेतले जाते. दरम्यान, टोमॅटोची आवक घटल्यामुळे देशभरात त्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. मात्र, बहुंताश राज्यात जोरदार पाऊस सुरु असून या पावसाचा टोमॅटोच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला आहे. यामुळे टोमॅटोच्या आवकेत घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या पावसामुळे टोमॅटो पिकांचं नुकसान देखील झालं असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे आणि बाजारात आता टोमॅटोचा तुटवडा देखील भासू लागला आहे.

कापसावर मररोगाचे संकट; असे करा उपाय
https://eagroworld.in/cotton-blight-crisis-do-so-solution/

आज टोमॅटोला सर्वाधिक दर हा पुणे-पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. याठिकाणी टोमॅटोला 7 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर 1 क्विंटल इतकी टोमॅटोची आवक झाली आहे. तसेच काल (दि. 10) रोजी नागपूर कृषी बाजार समितीत टोमॅटोला 9 हजार 500 रुपये दर मिळाला. चला तर मग जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव…

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

टोमॅटो 11/07/2023

पुणे -पिंपरी क्विंटल 1 7000
10/07/2023
कोल्हापूर क्विंटल 119 4500
अहमदनगर क्विंटल 141 6000
पुणे-मांजरी क्विंटल 381 8200
औरंगाबाद क्विंटल 66 6500
राहूरी क्विंटल 20 3500
श्रीरामपूर क्विंटल 23 2100
नवापूर क्विंटल 92 929
विटा क्विंटल 35 6500
सातारा क्विंटल 20 6000
मंगळवेढा क्विंटल 59 7200
पुणे क्विंटल 738 6000
पुणे- खडकी क्विंटल 13 4000
पुणे-मोशी क्विंटल 168 7000
नागपूर क्विंटल 500 9500
Soil Charger
Ajeet Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • देश पाऊसफुल्ल; एकत्रित सरासरी पार; अनेक भागात मात्र अजूनही पेरण्या नाही; सर्वाधिक तुटीच्या विभागात मराठवाडा
  • आज पाऊस हलका-मध्यम, तोही फक्त कोकण, मुंबई अन् राज्यातील घाट परिसरातच

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आजचे बाजारभावकृषी उत्पन्न बाजार समितीटोमॅटोमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
Previous Post

देश पाऊसफुल्ल; एकत्रित सरासरी पार; अनेक भागात मात्र अजूनही पेरण्या नाही; सर्वाधिक तुटीच्या विभागात मराठवाडा

Next Post

देशाने पावसाची सरासरी ओलांडली, तरीही राज्यात 23 टक्के तूट; IMD Monsoon आकडेवारीत 29 जिल्हे सरासरीहून कमीच!

Next Post
IMD

देशाने पावसाची सरासरी ओलांडली, तरीही राज्यात 23 टक्के तूट; IMD Monsoon आकडेवारीत 29 जिल्हे सरासरीहून कमीच!

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.