मुंबई : Cotton Rate सध्या कापसाच्या दरात चढ- उतार दिसून येत असून अजूनही काही शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलेला आहे. कापसाला देउळगाव राजा या कृषी बाजार समितीत ७ हजार १५० रुपये दर मिळाला असून २००० क्विंटल इतकी आवक झाली. चला तर मग जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव..
टोळंबीचे तेल…! ऐकले आहे का..?… पहा हा खास व्हिडीओ
https://youtu.be/fyG9PJEeu1o
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (21/6/2023) |
|||
घणसावंगी | क्विंटल | 20 | 6700 |
वडवणी | क्विंटल | 67 | 6500 |
पारशिवनी | क्विंटल | 200 | 7000 |
देउळगाव राजा | क्विंटल | 2000 | 7150 |
वरोरा-माढेली | क्विंटल | 500 | 7000 |
काटोल | क्विंटल | 98 | 7000 |
हिंगणघाट | क्विंटल | 6082 | 7100 |
वर्धा | क्विंटल | 360 | 6950 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- शेतकर्यांना वर्षाकाठी मिळणार एकरी 50 हजार ?
- मान्सून पुन्हा सक्रिय; दहा दिवस विलंबाने पोहोचला तेलंगणात; महाराष्ट्रात, इतर राज्यात केव्हा होणार आगमन, ते Monsoon Tracker ने जाणून घ्या…