इतर

केळीला इथे मिळतोय सर्वाधिक दर ; वाचा आजचे बाजारभाव

मुंबई : बदलत्या वातावरणामुळे पिकांच्या दरात चढउतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केळीला सर्वाधिक दर हा पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी केळीला 3750 रुपये दर मिळाला असून 39 क्विंटल आवक झाली. तसेच पुणे बाजार समितीत देखील चांगला दर मिळाला. चला तर मग जाणून घेवूया केळी बाजारभाव..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

केळी (28/4/2023)

पुणे 12 1000
पुणे-मोशी 39 3750
नागपूर 34 525

द्राक्ष

मुंबई – फ्रुट मार्केट 235 5000
राहता 4 1350
सोलापूर 1617 60
धाराशिव 7 1950
पुणे 397 7000
पुणे-मोशी 43 3000
जळगाव 5 3000
नागपूर 41 5250

डाळिंब

मुंबई – फ्रुट मार्केट 505 11500
राहता 70 2500
पंढरपूर 42 6100
सांगोला 212 6500
आटपाडी 679 6500
सोलापूर 570 5000
पुणे-मोशी 3 7000
नागपूर 829 5000
नाशिक 166 7000
Nirmal Seeds
Planto

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

Related Articles

Back to top button