• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कांदा पिकाविषयी सर्वंकष विचार मंथन सुरू …

'जैन' मध्ये कांदा, लसूणवर तिसरा राष्ट्रीय परिसंवाद ... ; भाग- ३

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
कांदा पिका
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव.
जैन उद्योग समुहाने विकसीत केलेली कृषी विषयक विविध नवी तंत्रे आणि पीक प्रात्यक्षिक शिवार पाहणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांचे दौरे सुरू असताना ‘गांंधीतिर्थ’ मधील कस्तुरबा सभागृहात कांदा, लसूण पिकांशी संबंधित तीन दिवसांचा तिसरा राष्ट्रीय परिसंवाद आज सुरू झाला. ‘कांदा, लसूण यांचे शाश्वत उत्पादन आणि मूल्य साखळी व्यवस्थापनातील अद्ययावत तंत्रज्ञान’ हा या परिसंवादाचा विषय आहे. या परिसंवादात देशभरातील १२५ वर कृषी शास्त्रज्ञ व संशोधक सहभागी होत असून अभ्यासलेखांचे सादरीकरण करीत आहेत. यानिमित्ताने ‘जैन’ च्या कांदा संशोधन विभागाने ८५ वेगवेगळ्या वाणांची प्रात्यक्षिके तयार केलेली आहेत. त्याचीही पाहणी परिसंवादात सहभागी अभ्यासक करणार आहेत.

या परिसंवादाचे आयोजन भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR, इंडियन सोसायटी ऑफ ऐलियम ISA, कांदा आणि लसूण संशोधन संचालक DOGR आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड JISL आहेत. या परिषदेत कांदा, लसूणच्या नव्या जाती, लागवड पद्धती, नवतंत्र, उत्पादन वाढ, साठवणूक, बाजारपेठ, बाजारभाव, प्रक्रिया आणि खर्च वजा जाता नफा या विषयावर सलग चर्चा व अभ्यासलेखांचे सादरीकरण होणार आहे.

परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात विविध संस्थांच्या मान्यवरांनी मत मांडले. यात ISA चे अध्यक्ष डाॅ. के. इ. लवंडे, डाॅ. एच. पी. सिंग, डाॅ. एस. एन. पुरी, ASRB-DARE चे डाॅ. मेजर सिंग, ICAR चे डाॅ. सुधाकर पांडे, डाॅ. ए. जे. गुप्ता आणि JISL चे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी विचार मांडले. अनेक मान्यवरांनी कांदा-लसूण उत्पादन, त्यातील जास्तीची आर्द्रता, साठवणूक करण्यातील प्रश्न, बाजारभावातील चढ उतार, नव्या वाणांचे संशोधन, परदेशातील वाण आणि त्यांची चव व गुणवत्ता आदी विषयावर मत मांडले. ‘जैन’ तर्फे विकसित वाणांचे उत्पादन विक्रमी असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. कांदा उत्पादन जरी समाधानकारक असले तरी ते वाढायला हवे असे मत मांडण्यात आले.

Jain Irrigation

यावेळी अनिल जैन यांनी जैन उद्योग समुह कांदा पिकाविषयी उत्पादनाचे वाण, चव, नवे तंत्र, उत्पादन वाढ, शेतकऱ्यांना मदत, मार्गदर्शन, कांदा खरेदी यासाठी करार शेती (Contact Farming) करीत असल्याची सविस्तर माहिती दिली. अनिल जैन म्हणाले, ‘कृषी विद्यापीठे, कृषी उद्योजक आणि सरकारी संशोधन शाळा वेगवेगळे प्रयोग करतात. त्यांनी एकत्र येऊन काम करावे. यासाठी जैन उद्योग समुह सर्व मदत करेन. शेतकऱ्यांना सन्मान व पैसा दोन्ही मिळायला हवे. शेतकऱ्याच्या मुलांनी अभिमानाने सांगायला हवे, हो मी शेतकरी पुत्र आहे. तशी स्थिती निर्माण करायला अजूनही संशोधनाचे काम व्हायला हवे.’

अनिल जैन यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ‘शेतातील पिकांना कमी पाणी वापरले जावे, उत्पादन वाढावे पण ते गुणवत्तापूर्ण हवे. नवे संशोधन करताना जमिनीचा पोत खराब होणार नाही. त्याची पुनर्स्थापना करता येईल, असे संशोधन सतत व्हायला हवे. देशाला सुपर पाॅवर करायचे तर शेतीतील संशोधन वाढवायला हवे.’ शेतकऱ्याला संशोधन तंत्रज्ञान सहज सोप्या पध्दतीने प्राप्त व्हावे हाच कुठल्याही संशोधनाचा उद्देश असावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनिल जैन यांच्याच मतांशी मान्यवरांनी सहमती दर्शवली. जैन उद्योग समुहातील ‘फार्म फ्रेश’तर्फे विक्रमी कांदा उत्पादकांचा स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. ही परिषद आता अजून दोन दिवस चालणार आहे …

Planto

आमचा धर्म शेती …

अनिल जैन यांनी भावनिक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘आम्ही जैन धर्मीय आहोत. भोजनात कांदा-लसूण वापरत नाही. पण सर्वांत मोठा कांदा निर्जलीकरण प्रकल्प आमचा आहे. आमचे पिताश्री श्रद्धेय भवरलालजी यांना याबाबत कोणी तरी प्रश्न विचारला, तुम्ही जैन आहात, कांदा खात नाही. मग कांदा पिकावर काम का करता ? तेव्हा वडील म्हणाले, ‘मी जैन असण्याच्या अगोदर शेतकरी आहे. शेती माझा धर्म आहे. माझ्या शेतकरी धर्माला जागून आम्ही शेतीशी संबंधित काम करीत आहोत. त्यात आम्हाला अभिमान आहे.’

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • ‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार सर्व शेतकऱ्यांसाठी झाले खुले.. भाग – 1
  • पिकांच्या जातींसह उत्पादन वाढीचे तंंत्र आणि यंत्रशोधाचे प्रचंड कार्य

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कस्तुरबा सभागृहगांंधीतिर्थजैन उद्योग समुहविचार मंथन
Previous Post

पिकांच्या जातींसह उत्पादन वाढीचे तंंत्र आणि यंत्रशोधाचे प्रचंड कार्य

Next Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 15, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish