पाचोरा – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाचोरा येथील निर्मल सिडस्ला नुकतीच सदिच्छा भेट दिली. निर्मल सिडस्च्या संचालिका सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह निर्मल सिडस्चे संचालक डॉ. सुरेश पाटील, डॉ. जे. सी.राजपुत, डी. आर. देशमुख, महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo
कंपनीच्या कृषी योगदानाची घेतली माहिती
श्री पवार यांनी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. कंपनीच्या 35 वर्षातील संशोधन कार्याची माहिती, कंपनीचे कृषि क्षेत्रातील योगदान, शेतीच्या शाश्वत विकासाला चालना देणारी देशातली पहिली निर्मल कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळा या सर्वांची माहिती घेऊन त्यांनी निर्मळ शिर्षा कामाचे व सर्व संचालकांचे कौतूक केले. शेवटी जातांना त्यांनी वैशाली ताईंना आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत मोठा आधार दिला.
राष्ट्रवादीचे नेते अरुणभाई गुजराती, आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, संजय पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, निर्मल सिडस्चे संचालक डॉ. सुरेश पाटील, डॉ. जे. सी. राजपुत, श्री. डी. आर. देशमुख, सौ. वैशालीताई सुर्यवंशी, महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी, निर्मल स्कुलचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, रमेश बाफना, ॲड. अभय पाटील, अरुण पाटील, उध्दव मराठे, डॉ. संजीव पाटील, दत्ता बोरसे, शरद पाटील, गणेश परदेशी, दीपक पाटील, जे. के. पाटील, अनिल पाटील, गोरख पाटील, शंकर मारवाडी, राजु भैय्या, विनोद बाविस्कर, माधव राजपुत, विनोद राऊळ, दत्तु भोई, संदिप सोमवंशी, अन्नु शेख, योगेश पाटील, दत्ता जडे, पप्पु राजपुत, दादाभाऊ चौधरी, पप्पु जाधव, ॲड. दिपक पाटील, बबलू भोई, अनिल सावंत, खंडू सोनवणे, अजय पाटील, आनंद जैन, बंडू मोरे, संदिप जैन, भरत खंडेलवाल, संदिप चैाधरी, हरिष देवरे, भगवान पाटील, अजय कडुबाला तेली, प्रितेश जैन, राजेंद्र राणा, सैय्यद गफ्फार, अण्णा परदेशी, हिलाल दादा पाटील, अरुण तांबे, कमलेश मालकर, विनोद राजपुत, आनंद चौधरी, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिभाऊ पाटील, सुरेश शिंदे, राजेंद्र भोसले, राजेंद्र पाटील, अनिल मराठे, रवि पाटील, यश पाटील, सुधाकर पाटील, विठ्ठल एरंडे, सुनिल पाटील, विजय जाधव, लोकेश तुपे, गणेश पाटील, अभिषेक खंडेलवाल, नंदु शेलार, राकेश जोशी, माधव राजपुत शिवसेना युवासेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन
- Bumper Returns : बाबा रामदेव यांची फूड प्रोसेसिंग कंपनी पतंजली फूडसने केले मालामाल, एका लाखाचे 4 कोटी किती दिवसात? ते जाणून घ्या …