• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2020
in इतर
0
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबईत आजही मूसळधार पाऊस, 24 विभागात सतर्कतेचा इशारा

टीम अॅग्रोवर्ल्ड(पुणे) : राज्यात काल विवीध भागात मान्सूनच्या सरी कोसळल्या त्यात कोकणात व तळकोकणात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस मुसंडी मारत असून पुढील दोन दिवस मुंबईत व कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिली आहे.


दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात मॉन्सूनला पोषक हवामान तयार झाले असून आज (16 जुलै)आणि उद्या राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

कापसावरील कीड व रोगांची माहिती आणि व्यवस्थापन

Next Post

कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन

Next Post
कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन

कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन

ताज्या बातम्या

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी; साखरेच्या किमान विक्री दरात वाढीची ‘इस्मा’ची मागणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने "हापूस"ला वाचवले!

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने “हापूस”ला वाचवले!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा

अरे देवा! हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा; भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानवर दुर्मीळ हवामान प्रणाली सक्रिय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग..

उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 17, 2026
0

प्रादेशिक हवामान आढावा

उर्वरित महाराष्ट्र — प्रादेशिक हवामान आढावा (17-22 मार्च)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 17, 2026
0

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 16, 2026
0

मुंबईसह महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात

मुंबईसह महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 16, 2026
0

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 12, 2026
0

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी; साखरेच्या किमान विक्री दरात वाढीची ‘इस्मा’ची मागणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने "हापूस"ला वाचवले!

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने “हापूस”ला वाचवले!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा

अरे देवा! हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा; भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानवर दुर्मीळ हवामान प्रणाली सक्रिय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish