• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

फायद्याचे मायक्रो ओर्गेनिजम

Team Agroworld by Team Agroworld
January 30, 2021
in तांत्रिक
0
फायद्याचे मायक्रो ओर्गेनिजम
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बुरशीचा उपयोग मानवाला पुरातन काळापासून ज्ञात आहे. दारू बनवण्याची क्रिया पूर्णतः बुरशीच्या आंबण्यावर (Fermentation) अवलंबून असते. ब्रेड वा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी यीस्ट वापरले जाते तो एक बुरशीचाच प्रकार आहे. औषधे बनवण्यासाठी बुरशीचा वापर होतो. अळिंबी प्रकारातील बुरशी खाण्यासाठी वापरली जाते. ही बुरशी चवीला रुचकर असते. निसर्गातील क्लिष्ट घटकांचं विघटन करून जमिनीला पोषक द्रव्ये परत मिळवण्यास बुरशीची मोठी मदत आहे. अन्नसाखळीचे चक्र बुरशीमुळेच पूर्ण होते. निसर्गाच्या अन्नसाखळीत बुरशी सफाईकामगार म्हणून काम करते. टाकाऊ घटकांचे विघटन करण्याबरोबरच नैसर्गिक बीजारोपण प्रक्रियेत तिचा मोलाचा वाटा असतो. जंगलात, गवताळ प्रदेशात वनस्पती वाचण्यास बुरशीचा आधार असतो. वनस्पतींच्या बिया मातीमध्ये पडल्यानंतर हवेतील आर्द्रतेतून त्यांच्यावर बुरशीचे कवच तयार होते. बियांना आवश्यक असलेले प्रोटीन्सही बुरशीच देते. पावसाळ्यात या बिया रुजतात आणि रोपे येतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही बुरशी ही संजीवनी आहे. सर्दी, तापापासून ते कर्करोग, एड्स अशा गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे गुणधर्म या घटकामध्ये आहेत.

1.ट्रायकोडर्मा: – एक बुरशी जी इतर बुरशीना खाते. उपयोग:- करपा , भुरी,डाऊनी,जमीनीतून येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम .

2.स्युडोमनास: – एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो. उपयोग:- करपा,भुरी,डाऊनी,जमिनीतून येणाऱ्या बुरशींकरीता  उत्तम.

3.अँपिलोमयसिंन: -एक बुरशी जी इतर बुरशींना खाते. उपयोग:- करपा,भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम.

4.बॅसिलस सबटीलस: – एक जिवाणू जो इतर बुरशींना खातो. उपयोग:- करपा,डाऊनी,सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरिता  उत्तम .

5.बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस कुष्टारकी:- हे अळी ने खाल्ले की तिला तोंडाचा पक्षवात होतो.तिचे खाने बंद होऊन 72 तासात मरते. बाजारात डायपेल-8,डेल्फिन,हाॅल्ड या नावाने उपलब्ध आहे.

6.ब्युव्हेरिया ब्रासीना: – एक बुरशी जी रसशोषक किडींवर जगते आणि त्यांना मारते. उपयोग:- मावा,तुडतूडे ,मिलीबग करीता उत्तम.

7.मेटारायझम अनिसपोली: – एक बुरशी जी अळीवर्गीय किडींवर जगते आणि त्यांना मारते. उपयोग:- सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी .

8.वेस्टडीकम्पोजर: – तीन जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात, बहुउपयोगी आहे .

9.रायझोबियम: -हे जिवाणू द्विदलवर्गिय कडधान्ये,तेलबिया यांच्या मुळींवर गाठी करून राहतात व हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.

10.अझोटोबॅक्टर व अँझोस्प्रिलम:- हे जिवाणू एकदल पिकांच्या मुळींजवळ राहून हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.

11.PSB: – हे जिवाणू जमिनीतील स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

12.KSB: – हे जिवाणू जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

13.माईकोरायझा बुरशी (वैम HD)

पपई,केळी,मिरची,हळद,ऊस,सोयाबीन,कापूस,संत्रा,अद्रक अश्या पिकांची लागवड करत असाल किंवा केली असेल तर या पिकांसाठी अतिशय उपयुक्त अश्या माईकोरायझा बुरशी चा वापर करा व उत्पादनात वाढ करा.

क्रमशा:- भाग -१ 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: KSBPSBअझोटोबॅक्टर व अँझोस्प्रिलमअँपिलोमयसिंनट्रायकोडर्माबॅसिलस थ्यूरेणजेनेसीस कुष्टारकीबॅसिलस सबटीलसब्युव्हेरिया ब्रासीनामाईकोरायझा बुरशीमेटारायझम अनिसपोलीरायझोबियमवेस्टडीकम्पोजरस्युडोमनास
Previous Post

पावनखिंड भाग – ४३ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – ४४ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – ४४ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.