बाजाराच्या समारोपात एक दिवसाची वाढ; आज सोमवार (ता. 18 मे) बाजाराचा शेवटचा दिवस …????
तीन दिवसात 10500 kg इंद्रायणी तांदूळ तर 1000 kg हळद संपली; आज फक्त 100 ग्राहकांपुरता मर्यादित इगतपुरी – घोटीचा इंद्रायणी तांदुळ, सांगली येथील सेलम हळद, तासगाव बेदाणा व उन्हाळी बाजरी उपलब्ध..
कृषी विभाग जळगाव व अॅग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त उपक्रमास जळगांवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोबत 1500 हून अधिक जळगावकर ग्राहकांनी आस्वाद घेतलेला अस्सल देवगडचा हापूस आंबा देखील पुन्हा उपलब्ध.. 5 डझनची पेटी रत्नागिरी हापुसपेक्षाही कमी किंमतीत.. & आता नाही आस्वाद घेतला तर थेट वर्षभर थांबावे लागेल..
धन्यवाद जळगांव…..!!
जनता कर्फू मुळे बऱ्याच नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही ही बाब लक्षात घेता व काही नोकरदार वर्गाच्या मागणीनुसार “शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत आज सोमवार (18 मे )रोजी सायंकाळी 4 ते 6.30 या कालावधीत इंद्रायणी तांदूळ, उन्हाळी बाजरी, सेलम हळद व बेदाणा विक्रीचे नियोजन केले आहे.
सुरक्षित वातावरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून उपस्थित ग्राहकांसाठी सोशल डिस्टनसिंग, सॅनटाईजची व्यवस्था केलेली आहे.
स्थळ व वेळ
महोत्सवाचे आयोजन सोमवार (ता. 18) पर्यंत दुपारी 4 ते सायंकाळी 6.30च्या दरम्यान कृषी विभाग कार्यालयाच्या पटांगणात… (आकाशवाणी केंद्राच्या शेजारी) जळगाव.
अधिक माहितीसाठी संपर्क –
तांदूळ/ हळद/ उन्हाळी बाजरीसाठी – 9130645182
हापूस आंबा – 9130091621 / 22