• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इथेनॉलच्या किमतीत वाढ… ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2021
in हॅपनिंग
0
इथेनॉलच्या किमतीत वाढ… ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने इथेनॉलच्या किमतीत 80 पैशांपासून 2 रुपये 55 पैसे प्रती लिटरने वाढवली आहे. ज्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. दरम्यान, इथेनॉलच्या नवीन किमती 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील, असे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले, की बी श्रेणीच्या सेरामधून मिळणार्‍या इथेनॉलची किंमत सध्या 57.61 रुपये प्रती लिटरवरून 2.55 रुपयांनी वाढवून 59.08 रुपये प्रती लिटर करण्यात आली आहे. तर सी श्रेणीच्या सेरामधील इथेनॉलची किंमत 44.54 रुपयांवरून 2.12 रुपयांनी वाढवून 46.66 रुपये प्रती लिटर केली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्र सरकारने उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमतीत प्रती लिटर 3.34 रुपयांनी वाढ केली होती.

 

12 राज्यांतील शेतकर्‍यांना फायदा
इथेनॉलच्या किमती वाढल्यामुळे त्याचा थेट फायदा देशातील 12 राज्यांमधील शेतकर्‍यांना मिळणार आहे असे मंत्री ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले की, उसाच्या कडब्यापासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत डिसेंबर 2020 पासून सुरू होणार्‍या पुरवठा वर्षात 59.48 रुपये प्रती लिटरवरून आता 62.65 रुपये प्रती लिटर करण्यात आली आहे. मोदी सरकारने कच्च्या तेलाची आयात कमी करण्याची योजना आखली आहे. या अंतर्गत वाहनाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणाचा प्रचार केला जात आहे. या अंतर्गत सरकारने 10 टक्के इथेनॉलच्या मिश्रणाला मान्यता दिलीय.

20 टक्के इथेनॉल मिश्रणावर काम सुरू
इथेनॉलच्या किमती वाढवून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळू शकेल, असे केंद्र सरकारचे मत आहे. सरकार 10 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकणार्‍या भागात इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम लागू करीत आहे. सरकारने अंदमान- निकोबार व लक्षद्विप वगळता सर्व राज्यात 1 एप्रिल 2019 पासून देशभरात हा कार्यक्रम लागू केला आहे. जून 2021 पासून 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या योजनेवर सरकार काम करीत असून ज्याची अंमलबजावणी एप्रिल 2025 पासून करण्याचे लक्ष्य आहे. तेल विपणन कंपन्या सरकारने ठरवलेल्या किमतीवर इथेनॉल खरेदी करतात. इथेनॉलच्या किमती वाढल्याने इथेनॉल निर्मितीला बळ मिळेल, असेही मंत्री श्री. ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्राने इथेनॉल दरवाढीचा अपेक्षित निर्णय घेतला असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे. जागतिक बाजारात इंधनाच्या दरवाढीवर इथेनॉलच्या किमती अन्य देश ठरवत असतात. केंद्राने मात्र उसाची एफआरपी निगडित धरून इथेनॉलच्या किमतीतही वाढ केली. याचा अनुकूल परिणाम इथेनॉल प्रकल्पांची क्षमता, निर्मिती व वापर वाढण्यावर होऊ शकतो. याचा फायदा साखर उद्योगासाठी निश्चित होईल असेही त्यांनी सांगितले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इथेनॉलइथेनॉल प्रकल्पइथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्रामऊस उत्पादक शेतकरीकेंद्रीय आर्थिक व्यवहार समितीकेंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूरराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघसाखर उद्योग
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्डचा 112 पानी वाचनीय व खुमासदार विषयांनी सजलेला दिवाळी विशेषांक..; ‘कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर’ बदलांचा वेध..

Next Post

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत तसेच जंगलाचा विश्वकोष म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा 77 वर्षीय तुलसी गौडा आहेत तरी कोण?

Next Post
पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत तसेच जंगलाचा विश्वकोष म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा 77 वर्षीय तुलसी गौडा आहेत तरी कोण?

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत तसेच जंगलाचा विश्वकोष म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा 77 वर्षीय तुलसी गौडा आहेत तरी कोण?

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish