• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई… अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 28, 2021
in हॅपनिंग
3
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई… अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्यानंतर केंद्राने देखील नुकसान भरपाई घोषित करुन प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरवात केली आहे. नेमकी नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर कशी जमा होईल, हे माहीत असणे आवश्यक आहे. ऐन दिवाळी सणात ही मदत मिळत असल्याने पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

खरिपातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा मोठा आधार होतो. राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याची रक्कम जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारनेही पहिल्या हप्त्यापोटी 899 कोटी रुपये विमा कंपन्यांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. खरिपातील पिकांच्या नुकसानीपोटीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पावसामुळे पिकांचे तर नुकसान झाले होते. शिवाय उत्पादीत झालेल्या मालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नव्हता. दिवसेंदिवस सोयाबीनचे दर घसरत होते. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी आणि दिवाळीसाठी ही नुकसानभरपाईची मदत शेतकर्‍यांच्या कामी येणार आहे.

केंद्राचा 899 कोटींचा पहिला हप्ता
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडील विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे केव्हा वर्ग होणार, याची उत्सुकता शेतकर्‍यांना होती. अखेर 899 कोटी रुपयांचा हप्ता सहा विमा कंपन्यांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या रकमेचा आधार मिळणार आहे. हा पहिलाच हप्ता असून विमा भरलेल्या प्रत्येक शेतकर्‍यांना याचा लाभ मिळेलच असे नाही. तर कोणत्या जिल्ह्यासाठी ही रक्कम अदा करायची यावर विमा कंपन्या विचारधीन आहेत. मात्र, रखडलेला केंद्राकडील हप्ता विमा कंपन्याना मिळाल्याने मदतीचा मार्ग सुखकर झाला आहे.

8.4 लाख शेतकर्‍यांचे प्रस्ताव मान्य
खरीप हंगामातील पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचनांची संख्या 34.52 लाख झाली आहे. यातील 8.4 लाख शेतकर्‍यांच्या दाव्यांचे प्रस्ताव आतापर्यंत मान्य करण्यात आलेले आहे. अद्यापही लाखो शेतकर्‍यांच्या पूर्वसूचनांवर पंचनामे होण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. मात्र, कृषी आयुक्तांनी याचा आढावा घेतला असून लवकरच भरपाईचा लाभ शेतकर्‍यांना देण्याबाबत सूचना केल्या आहेत.

असा दिला गेला विमा कंपन्यांना निधी
रिलायन्स 165.58 कोटी
इफ्को 161.99 कोटी
एचडीएफसी 116.20 कोटी
भारती एक्सा 92.24 कोटी
बजाज अलायन्स 107.62 कोटी
भारतीय कृषी विमा कंपनी 254.92 कोटी

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत मिळणार..; आधीच्या 10 हजार कोटीत अजून 2 हजार 860 कोटींचा वाढीव निधी मंजूर..; दोन दिवसात निधी वाटपास सुरवात

राज्य सरकारचा 993 कोटींचा हप्ता
राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची घोषणा केलेली आहे. तर विमा कंपन्यांना पहिला हप्ता म्हणून 993 कोटी रुपये अदा केले आहेत. राज्य सरकारने पैसे अदा करुनही केंद्र सरकारचा हप्ता वर्ग न झाल्याने प्रक्रिया रखडली होती. अखेर केंद्रानेही आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता वर्ग केला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी काही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे संकेत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देले आहेत. शिवाय केंद्राकडील निधीसाठी पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शेतकर्‍यांनी ही काळजी घ्या
नुकसानभरपाई जमा होणार म्हणजे नेमकी कुठे? हा प्रश्न अनेक शेतकर्‍यांना पडलेला असतो. मात्र, शेतकर्‍यांनो ही रक्कम तुम्ही पीक विमा भरताना ज्या बँकेचा खाते क्रमांक फॅार्मवर दिलेला आहे त्याच खात्यावर जमा होणार आहे. शिवाय तुम्ही दिलेल्या मोबाईलवर क्रमांकावर तसा मॅसेजही येणार आहे. ही रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: इफ्कोएचडीएफसीकेंद्राची मदतनुकसान भरपाईपीक विमाबजाज अलायन्सभारती एक्साभारतीय कृषी विमा कंपनीराज्य शासन मदतरिलायन्सविमा कंपनीविमा हप्ता
Previous Post

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत मिळणार..; आधीच्या 10 हजार कोटीत अजून 2 हजार 860 कोटींचा वाढीव निधी मंजूर..; दोन दिवसात निधी वाटपास सुरवात

Next Post

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळायलाच हवे… कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश

Next Post
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या मान्यतेनंतर कृषी व संलग्न महाविद्यालये सुरू होणार “या” तारखेपासून.. विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमही राबविणार..

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळायलाच हवे... कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश

Comments 3

  1. Sampat raghunath sanap says:
    4 years ago

    Hi

  2. Sampat raghunath sanap says:
    4 years ago

    Pik vima

  3. Pingback: दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळायलाच हवे... कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख

ताज्या बातम्या

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.