• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वैशाली पाटील यांच्याकडील खपली गव्हाला मागणी…शरीरासाठी आरोग्यदायी…खपली गहू व बियाणे उपलब्ध…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2021
in यशोगाथा
0
वैशाली पाटील यांच्याकडील खपली गव्हाला मागणी…शरीरासाठी आरोग्यदायी…खपली गहू व बियाणे उपलब्ध…
ADVERTISEMENT

जळगाव (प्रतिनिधी) ः जळगाव जिल्ह्यातील दसनूर येथील वैशाली पाटील यानी सुमारे चार वर्षांपासून खपली गव्हाच्या उत्पादनात सातत्य ठेवले आहे. हा गहू शरीरासाठी आरोग्यदायी असल्याने या गव्हाला ग्राहकांची चांगली मागणी असते. या गव्हासह त्याचे बियाणे देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे.

खपली गहू हा जुन्या गावरान गव्हाची 5000 वर्षे जुनी एक जात आहे. याचे महत्व आयुर्वेदातही सांगितले आहे. ही भारताला मिळालेली दैवी देणगी आहे. ही जात चवीला रुचकर आहे. खपली गव्हाच्या नियमित सेवनामुळे मधुमेह, हृदयविकार यावर नियंत्रण मिळवता येते. शरीरातील हाडे व दातांचा कमकुवतपणा झाल्यानंतर त्याची झीज भरून काढण्यास खपली गहू अत्यंत उपयोगी ठरले आहे. यात ग्लूटेनची मात्रा कमी असल्यामुळे मधुमेही पेशंटला खाण्यास अत्यंत योग्य असा गहू आहे. याच्या रोज सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो. या गव्हाची पोळी लालसर, मऊ व खाण्यास रुचकर आहे. जुन्या शरबती वाणापेक्षा यामध्ये गोडवा अधिक आहे. हा गहू अत्यंत कडक व कणखर आहे. संकरित गव्हापेक्षा बारीक व लांब असून पचावयास हलका व पौष्टीक आहे. खपली गव्हापासून शेवया खीर, शिरा, कुरडया, पुरण पोळ्या असे गव्हाचे सर्व प्रकार अत्यंत रुचकर, स्वादिष्ट, पौष्टिक व शरीराला बळ देणारे ठरतात. यामध्ये प्रथिनांची मात्रा 10 ते 15 टक्के, कर्बोदकांची मात्रा 75 ते 82/83 टक्के, तंतुमय पदार्थ 15 ते 16 टक्के आहे. खपली गहू खाण्यामुळे स्वादुपिंडावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होता व मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. हा वात पित्तशामक देखील आहे. या गव्हाच्या नियमित सेवनामुळे बरेच आजार दुरुस्त होतात. आयुर्वेदिक डॉक्टर लोकांना हाच गहू खाण्यास सांगतात. जुने लोक हा गहू खात असल्यामुळेच ते बलवान व कणखर होते. सध्या काळाच्या ओघात आपण हायब्रीडकडे वळलो असून आपणच आपले आरोग्य बिघडून घेत आहोत. त्यामुळे खपली गव्हाचा वापर करणे ही आपल्याला आता संधी आहे.

बियाणासाठीही उपलब्ध
दसनूर येथील वैशाली पाटील यांच्याकडे खपली गहू व खपली गव्हाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गव्हाचे उत्पन्न मर्यादित असल्यामुळे त्याचे भाव थोडे जास्त वाटतात. मात्र, त्यातील पौष्टिकपणा व इतर फायदेशीर गोष्टींचा विचार केला तर ते योग्य आहे. खाण्यासाठी खपली गव्हाचा भाव 80 रुपये प्रति किलोचा दर आहे. फाऊंडेशन बियाण्यासाठीचा भाव 150 आणि ट्रुथफूल बियाण्यांसाठी 100 रुपये प्रति किलो असा दर आहे. लागवडीस यंत्राद्वारे पेरणीसाठी एकरी 40 किलो आणि टोकण पद्धतीने पेरणी केल्यास एकरी 20 किलो बियाणे लागते. या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा ऑर्डर देण्यासाठी 7620239136 या क्रमांकावर संपर्क साधावा.

वैशाली पाटील – 7620239136

Tags: खपली गहूगावरान गहूग्लूटेनदसनूरबियाणेमधुमेहवैशाली पाटीलशरीरासाठी आरोग्यदायीहृदयविकार
Previous Post

कॅपॅसीटर… कृषीपंपाच्या भारनियंत्रणाचा जीवरक्षक… शेतकर्‍यांना वापर करण्याचे आवाहन

Next Post

ऑटोमेशन तंत्रज्ञान म्हणजे स्मार्ट शेती !

Next Post
ऑटोमेशन तंत्रज्ञान म्हणजे स्मार्ट शेती !

ऑटोमेशन तंत्रज्ञान म्हणजे स्मार्ट शेती !

ताज्या बातम्या

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Community Insights: Players’ Favorite Games at BetSekiz Casino Türkiye

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

How to Use Free Spins at WinHero Casino Nederland

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Key Findings from Golden Tiger Research Studies: An In-Depth Review of Golden Tiger Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.