• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Good News : बाप्पा पावला, दिवसा झाले मोकळे आकाश; पण महाराष्ट्रावरील आभाळमाया कायमच; 9 सप्टेंबरची ताजी स्थिती व पुढील अंदाज पाहा…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 10, 2022
in हवामान अंदाज, हॅपनिंग
4
गणेश विसर्जन दिवसा झाले मोकळे आकाश

राज्यातील आदल्या दिवशीची स्थिती (डावीकडे) व 9 सप्टेंबर रोजी दिवसाची स्थिती (उजवीकडे)

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई /पुणे : बाप्पा पावला, गणेश विसर्जनाला दिवसा झाले मोकळे आकाश; पण म्हणून पाऊस गेलेला नाही. महाराष्ट्रावरील आभाळमाया कायम असून पुढेही पाऊस राहणारच आहे. 9 सप्टेंबरची ताजी स्थिती आणि पुढील 4 दिवसांचे हवामान पाहा आणि समजून घ्या.

13 सप्टेंबरपर्यंतच्या पुढील चार दिवसांचा हवामान व पावसाचा अंदाज
13 सप्टेंबरपर्यंतच्या पुढील चार दिवसांचा हवामान व पावसाचा अंदाज

हवामान खात्याने यापूर्वीच्या अंदाजात 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाची तीव्रता वाढेल असा इशारा दिला होता. मात्र, आधीच्या 2 दिवसांच्या तुलनेत 8 सप्टेंबर रोजी मुंबई, वगळता मध्य व उर्वरित महाराष्ट्रात नाशिकसारख्या एखादा अपवाद वगळता फारसा मुसळधार अनुभव आला नाही. 9 सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी तर मुंबईसह राज्यात आकाश मोकळेच आहे. पाऊस मुंबईतून कोकण, कर्नाटक, केरळ असा दक्षिणेकडील किनारपट्टी भागात सरकला आहे. ओडिशा व पूर्वेकडील राज्यातही तुफानी पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गणेश विसर्जन दिवसा झाले मोकळे आकाश
राज्यातील आदल्या दिवशीची स्थिती (डावीकडे) व 9 सप्टेंबर रोजी दिवसाची स्थिती (उजवीकडे)

दिवसा का झाले मोकळे आकाश?

पावसाच्या राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत, भारतीय हवामान विभाग (आयएमडी पुणे)चे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी माहिती दिली. 9 सप्टेंबर,सकाळच्या नवीनतम उपग्रह निरीक्षणावरून पश्चिम किनार्‍यावर फारसे ढग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण, मुंबई-पुण्यासह, मध्य आणि अंतर्गत महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश असले तरी पाऊस नाही. अर्थात ही दिवसाची स्थिती आहे. तापमान व आर्द्रता यानुसार त्यात बदल होऊ शकतो. पावसाचा केंद्रबिंदू दक्षिणेकडे सरकल्याने महाराष्ट्राच्या आकाशात दिवसा काळया ढगांची निर्मिती दिसून आली नसावी, असेही मानले जाते.

तुम्हाला या बातम्याही वाचायला नक्की आवडेल

👇👇
1. पाऊस दाटलेला; जोरदार पावलांनी; IMD Alert : आणखी 3-4 दिवस राज्यभर मुसळधार

2. Cloud Burst : जाणून घ्या राज्यात कुठे-कुठे झालाय ढगफुटीसदृश्य पाऊस ? एका मिनिटात 2 इंच मुसळधार!

रडारवर गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळची स्थिती
रडारवर गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळची स्थिती

रडारवर मुंबई, ठाण्यात ढगांची गर्दी नाही

9 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 च्या रडार निरीक्षणातच असे दिसून आले होते, की मुंबई व ठाण्यात तसेच आजूबाजूच्या परिसरातील आकाश स्वच्छ होते. कोणतेही मोठे ढग एकत्रित कुठे जमलेले नव्हते. काही ठिकाणी हलक्या सरी वगळता सायंकाळपर्यंत राज्यात तशी पावसाची विश्रांतीच राहिली.

 

हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा

मुंबई, ठाण्याला आदल्या दिवशी मात्र झोडपले

मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसराला काल म्हणजेच गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी मात्र पावसाने चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला. रात्री पावसाचा जोर जास्त राहिला. पालघर, कल्याण, ठाणे, नवी मुंबई, महानगर क्षेत्रातील उपनगरात तसेच लगतच्या नाशिकमधील काही भागात पावसाने धुमशान माजविले होते. उर्वरित महाराष्ट्रात मात्र अपवाद वगळता काल फारसा पाऊस झाला नाही. पुण्यातही काही ठिकाणी तुरळक तुरळक सरीसह मध्यम स्वरूपाचा पाऊस राहिला.

राज्यातील गेल्या 24 तासातील पाऊस
राज्यातील गेल्या 24 तासातील पाऊस

राज्यात काही ठिकाणी गुरुवारी जोरदार धुमशान

गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात तर पावसाचा जोर जास्त होता. मध्य महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात जेऊर येथे 120 मिलिमीटर, पुणे जिल्ह्यात लोणावळा येथे 100 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. नगर आणि सातारा जिल्ह्यांलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले.

ओडिशा, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार

पूर्वमध्य बंगाल आणि लगतच्या पश्चिम मध्य उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे ओडिशा आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहू शकतो. महाराष्ट्रातही पाऊस तडाखा देण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत वायव्य भारतातील मैदानी भागात मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आभाळमाया कायमआयएमडी पुणेझाले मोकळे आकाशपाऊस राहणारचबाप्पा पावला
Previous Post

Shocking : हा मुंबईतला पाऊस पाहिलात का? कधीही पाहिला नसेल असा 15-20 मिनिटांचा पावसाचा खेळ

Next Post

‘बसवंत हनी बी पार्क’ ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित

Next Post
बसवंत हनी बी पार्क

‘बसवंत हनी बी पार्क’ ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित

Comments 4

  1. Pingback: वंडरवर्ल्ड : राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वप्रथम ईमेलचा वापर करणारी टेकसॅव्ही राणी! जग तेव्हा ई-मेल
  2. Pingback: IMD Weather Alert : पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार; सोमवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट श
  3. Pingback: पावसाचे ताजे अपडेट्स : रविवार, 11 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजेपर्यंतची स्थिती .. Be Alert! - Agro World
  4. Pingback: पावसाचे ताजे अपडेट्स : रात्रीपर्यंतची स्थिती अन् पुढील 3-4 दिवसांचा वेध... Be Alert! - Agro World

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.