• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

घरातील धान्याला लागणाऱ्या किडींपासून मुक्तता हवी आहे…?? काळजी करू नका.. हा घरघुती उपाय करा व धान्य सुरक्षित ठेवा..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2022
in वंडरवर्ल्ड
0
घरातील धान्याला लागणाऱ्या किडींपासून मुक्तता हवी आहे…?? काळजी करू नका.. हा घरघुती उपाय करा व धान्य सुरक्षित ठेवा..
ADVERTISEMENT

जळगाव – आपल्या घरातील तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आदी धान्याला कीड, धनोर, सोनकिडे लागत आहेत काय..?? काळजी करू नका.. अ‍ॅग्रोवर्ल्ड आपल्याला अत्यल्प खर्चिक व घरगुती उपाय सुचवत आहे.. त्याची अंमलबजावणी करा किडींपासून आपल्या घरातील धान्य सुरक्षित ठेवा.. विशेष म्हणजे यात बोरिक पावडर तसेच इंजेक्शन अशा शरीरास घातक, विषारी, केमिकलयुक्त उपायांचीही गरज नाही..

जळगावात अस्सल व भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद उपलब्ध…

 

अस्सल व भेसळमुक्त खा.. शुद्ध खा.. आनंदी रहा.. 🌱

 

किडींपासून धान्य सुरक्षित राहण्याचे उपाय आपण अनेकदा घरात तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू आदी विविध प्रकारांच्या डाळी भरून ठेवत असतो. मात्र कालांतराने या धान्याला कीड, सोनकिडे यांचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी ते वापरात आणताना प्रत्येक वेळी हे धान्य किंवा डाळी गाळण, चाळण, निवड करण्यात वेळ जातो. शिवाय, हे अत्यंत जिकरीचे काम असते. यावर उपाय म्हणून अनेक जण बोरिक पावडर धान्याला लावतात तसेच मेडिकलवर मिळणारे इंजेक्शन धान्यात फोडून टाकतात. परंतु, हा अत्यंत जहाल व घातक उपाय आहे.

नाशिकमध्ये अस्सल व भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद उपलब्ध…

 

हा घरगुती उपाय वापरा..

पारंपरिक काळापासून आपल्या घरातील आजी पणजी यांनी योजलेले उपाय अंमलात आणल्यास आपल्याला अतिशय कमी खर्चात व शाश्वत मार्ग सापडेल. धान्याच्या कोठी किंवा डबे असल्यास या प्रत्येक मोठ्या कोठीमध्ये पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग व पाच ते सहा लाल कोळी मिरची मिसळून ही कोठी बंद करावी. छोटे डबे असल्यास हेच प्रमाण काळी मिरी, लवंग, लाल कोरडी मिरची प्रत्येकी दोन ते तीन घेणे. मात्र गरजेपुरता धान्य काढल्यानंतर पुन्हा ती कोठी किंवा डबा लगेच बंद करण्यास विसरू नए. असे केल्याने किडी, धनोर सोंडकिडे यांच्यापासून आपले धान्य सुरक्षित राहील. शिवाय हा नैसर्गिक उपाय असल्याने बोरिक पावडर किंवा इंजेक्शन याच्या तुलनेत अल्प खर्चिक व सुरक्षितही आहे एकदा हा उपाय नक्कीच करून पहा धन्यवाद

 

 

ही व अशा प्रकारची माहिती मिळण्यासाठी…

अ‍ॅग्रोवर्ल्ड ही संस्था गेल्या सात वर्षांपासून कृषी विस्तार क्षेत्रात कार्यरत आहे. महिन्यातून किमान तीन ते पाच वेळा आपल्याला घरात कामात येतील, उपयोगी ठरतील असे उपाय सुचविण्याचा अ‍ॅग्रोवर्ल्डचा प्रयत्न असेल. याशिवाय जगात काही रोचक, रंजक, ऐतिहासिक, रहस्यमय घटना घडामोडीदेखील आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्यांना या गोष्टींची आवड असेल त्यांनी अ‍ॅग्रोवर्ल्डचा ग्रुप जॉईन केल्यास ही माहिती आपल्याला मोफत व नियमितपणे मिळू शकेल.

Tags: अ‍ॅग्रोवर्ल्डकाळी मिरीकीडघरघुती उपायतांदूळधनोरधान्यबोरिक पावडरलवंगलाल मिरचीसोनकिडे
Previous Post

कारवारच्या सीमा ओलांडलेला पाऊस 2 दिवसात कोकणात…! मान्सूनची प्रगती कधी, कुठे, कशी..??

Next Post

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…; वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

Next Post
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…; वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...; वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

ताज्या बातम्या

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Community Insights: Players’ Favorite Games at BetSekiz Casino Türkiye

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

How to Use Free Spins at WinHero Casino Nederland

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Key Findings from Golden Tiger Research Studies: An In-Depth Review of Golden Tiger Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.