• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

घरबसल्या शेतकरी चालविणार स्मार्ट फोन वरून हे ट्रॅक्टर… नांगरणी, पेरणीसह शेतातील सर्व कामे होणार सोपी…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2022
in तांत्रिक
1
घरबसल्या शेतकरी चालविणार स्मार्ट फोन वरून हे ट्रॅक्टर… नांगरणी, पेरणीसह शेतातील सर्व कामे होणार सोपी…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जॉन डीअर या जगप्रसिद्ध कंपनीने नुकतेच परदेशात आपले स्वयंचालित ऑटोनॉमस ट्रॅक्टरचे प्रदर्शन केले. परंतु ते अद्याप बाजारात आलेले नाही. या ट्रॅक्टरची काही वैशिष्ट्ये कंपनीकडून सांगण्यात अली आहेत. हे ट्रॅक्टर कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय शेतात नांगरणी आणि बियाणे पेरण्याचे काम पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले. इतकंच नाही तर कोणत्याही खडबडीत रस्त्यावरही तो स्वतःचा रस्ता बनवू शकतो. त्यासाठी कोणत्याही सूचनांची आवश्यकता नाही. तो स्वतःचा मार्ग बनवतो. तसे असेल तर शेतकऱ्यांचे आधुनिक शेतीचे स्वप्न साकार करण्यात हा ट्रॅक्टर खरोखरच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. नुकताच हा ट्रॅक्टर अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, ते परदेशात डेमो म्हणून दाखवण्यात आले आहे. तेथे यशस्वी चाचणी झाल्यानंतर ते बाजारात दाखल केले जाईल. भविष्यात जॉन डीअर कंपनी हे भारतातही आणेल.

प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… वितरण सुरू…

 

 

 

काय असेल ऑटोनॉमस ट्रॅक्टरचा यूएसपी / फीचर्स… जाणून घेऊ ऑटोनॉमस ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
कंपनीने सध्या या नवीन ऑटोनॉमस ट्रॅक्टरला 8R असे नाव दिले आहे.
जगातील हा पहिलाच ट्रॅक्टर असेल जो स्वतः धावेल, माणसाला चालवण्याची गरज भासणार नाही.
एवढेच नाही तर राज्यातील खेड्यापाड्यातील ओबडधोबड रस्त्यांवर कुठेही टाका, तो स्वतःचा रस्ता बनवेल. तसेच आसपासच्या परिस्थितीशी जुळवून घेईल. त्यासाठी वारंवार सूचनांचीही आवश्यकता नसते.

हे ट्रॅक्टर शेताची नांगरणी आणि नेमून दिलेल्या जागेत बियाणे पेरण्याचे काम आपोआप करतो. या दरम्यान मार्गात काही अडथळे आले तर ते स्वतः दूर करून पुढे जाईल.

त्याचबरोबर या ट्रॅक्टरमध्ये सहा कॅमेरे असून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करतात.
शेतकरी हे ट्रॅक्टर त्यांच्या स्मार्ट फोनवरूनही नियंत्रित करू शकतात. म्हणजेच ते हे ट्रॅक्टर त्यांच्या घरी बसून शेतात पाठवू शकतात किंवा शेतात काम करत असताना त्यांना इतर काही कामासाठी विचारू शकतात किंवा काम सुटल्यावर परत बोलावू देखील शकतात.

 

ऑटोनॉमस ट्रॅक्टरचे फायदे
भविष्यात जॉन डीअर कंपनीने भारतात ऑटोनॉमस ट्रॅक्टर आणले तर येथील शेतीची स्थिती आणि दिशा बदलेल. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. एक तर कमी श्रम वाचतील, तर कामही कमी वेळेत पूर्ण होणार. यामुळे शेतकरी मजुरांची गरजही कमी होईल. त्याचबरोबर एकाच ट्रॅक्टरच्या मदतीने बहुतांश कामे पूर्ण करून शेतीचा खर्चही कमी करता येतो. यामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पादन आणि जास्त नफा मिळेल.
जॉन डीअर या कंपणीनेच पहिल्यांदा नांगर बनवला होता.

 

जॉन डीअर कंपणी ने तयार केलेलीे यंत्रे
या कंपनीने 1837 मध्ये शेतात नांगरणी आणि पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे जड लोखंडी नांगर बनवला होता. या कंपनीने शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त गोष्टी बनवल्या आहेत. या भागात, कंपनीने एक नवीन शोध लावला आहे आणि सेल्फ प्रोपेल्ड ट्रॅक्टर सार्वजनिक केले आहे.

 

ऑटोनॉमस ट्रॅक्टर कसे काम करते
जॉन डीअर कंपनीचा ऑटोनॉमस ट्रॅक्टर अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. त्याच्या सहा कॅमेऱ्यांमुळे, तो शेतात काम करताना स्वतःचा मार्ग ठरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतो. फक्त एकदा शेतात सोडा. पेरणी करायचीच असेल तर त्यामध्ये बसवलेल्या यंत्रात बी भरून सूचना द्याव्यात आणि नांगरणी करायची असेल तर नांगरणीही आपोआप होईल. या ट्रैक्टरची खास गोष्ट म्हणजे समोर कोणताही अडथळा आला तरी हा ट्रॅक्टर स्वतःच दूर करत पुढे सरकतो. यासाठी जीपीएसची गरज भासणार नाही. शेतकरी त्यांच्या स्मार्ट फोनद्वारे कुठूनही सूचना देऊ शकतात.

ऑटोनॉमस ट्रॅक्टरची किंमत किती असेल…
अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या ऑटोनॉमस ट्रॅक्टरच्या किमतीबाबत जॉन डीअर कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. तसे, त्याची किंमत सुमारे 8 दशलक्ष डॉलर्स असू शकते असा अंदाज आहे. या संदर्भात कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी जेमी हिंडमन म्हणतात की, ते खरेदी करण्याऐवजी शेतकरी गरज पडल्यास भाड्याने देऊ शकतात. भाडेही मासिक भरता येते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 8RAutonomous TractorFarmerJamie HindmanJohn Deere CompanySmart Phoneऑटोनॉमस ट्रॅक्टरजेमी हिंडमनजॉन डीअर कंपणीट्रॅक्टरशेतकरीस्मार्ट फोन
Previous Post

तोडणीवर आलेल्या तुरीच्या शेंगांची अशी घ्या काळजी..

Next Post

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” 🎋… बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋

Next Post
जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” 🎋… बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव..  कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत "हिरवे सोने - बांबू कार्यशाळा" 🎋... बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती... बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर... कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न... बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋

Comments 1

  1. DNYANESHWAR RAGHUNATH CHAVAN says:
    4 years ago

    Gadi Ghetlyavar Kahi Bussiness Aahe ka Karayala Mag Gheu Aamhi Mahendra Bolero Pickup ok.

ताज्या बातम्या

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish