Home कार्यशाळा अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित बांबू शेती कार्यशाळा कार्यक्रमपत्रिका.. @ जळगाव 23 जानेवारी 2022, रविवार...

अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित बांबू शेती कार्यशाळा कार्यक्रमपत्रिका.. @ जळगाव 23 जानेवारी 2022, रविवार वेळ ः स. 9.30 ते सायं. 4.30 🎋

ठिकाण : डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

* स. 09.30 ते 10.30 : नोंदणी व चहा, नाष्टा 8 10.30 ते 10.45 : प्रस्तावना
* 10.45 ते 01.00 : विषय ः पारंपारीक शेतीला बांबू शेती शाश्वत पर्याय,
बांबूच्या नवीन जाती, लागवड ते काढणीपर्यंतचे नियोजन, विक्री व्यवस्थापन, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग
वक्ते – श्री. उमेश सोनार, बांबू तज्ज्ञ
* 1.00 ते 1.15 : अ‍ॅग्रोवर्ल्ड फार्म व भूमिका
* 1.15 ते 1.45 : जेवण
* 1.45 ते 2.00 : विषय ः शासकीय योजना
वक्ते – श्री. उमेश सोनार, संचालक, देवेंद्र नर्सरी
* 2.00 ते 2.20 : विषय ः बांबू – समृध्द शेतीबाबात भूमिका वक्ते – खासदार उन्मेशदादा पाटील
* 2.20 ते 3.00 : विषय बांबू व प्रक्रिया उद्योगाचे उज्वल भवितव्य
वक्ते ः श्री. संजय करपे, अध्यक्ष, कोनबँक
* 3.00 ते 4.30 : विषय – बांबू – इथेनॉलच्या रूपाने इंधनासाठी सक्षम पर्याय,औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात वापर, पर्यावरण पूरक, ऊसापेक्षाही दुप्पट दर, भवितव्य व दिशा
वक्ते ः श्री. पाशा पटेल, माजी आमदार
* 4.30 : प्रमाणपत्र वाटप व चहापान, समारोप

बुकींगसाठी संपर्क – अ‍ॅग्रोवर्ल्ड
हेमलता ः 9130091621
वैशाली ः 9130091622

web – www.eagroworld.in

email – marketing@eagroworld.in

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 23 जानेवारी 2022 (रविवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

 

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici

आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….

शेतमजूर मिळत नाही… शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक पडली आहे.. पाणी कमी आहे.. अहो.. काळजी कसली करताय.. या सर्वांवर “बांबू शेती” आहे रामबाण उपाय… जळगाव येथे रविवारी 23 जानेवारी 2022 ला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित “बांबू कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश.. नवीन जातींच्या माहितीसह लागवड ते विक्री व्यवस्थापन…

बांबू शेती बदलवणार शेतकऱ्यांचे अर्थकारण : पाशा पटेल… ; जळगावात 23 जानेवारीला (रविवारी) अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित बांबू कार्यशाळेचा लाभ घेण्याचे पाशा पटेल यांचे आवाहन..