• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अ‍ॅग्रोवर्ल्डचा 112 पानी वाचनीय व खुमासदार विषयांनी सजलेला दिवाळी विशेषांक..; ‘कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर’ बदलांचा वेध..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2021
in इतर
0
अ‍ॅग्रोवर्ल्डचा 112 पानी वाचनीय व खुमासदार विषयांनी सजलेला दिवाळी विशेषांक..; ‘कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर’ बदलांचा वेध..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

यंदाच्या ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड फार्म’च्या दिवाळी अंकात शेतीतील प्राचीन ते अर्वाचीन बदलांचा (स्थित्यंतर) वेध कव्हर स्टोरीतून घेतला आहे. कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर या कृषी क्षेत्रातील बदलांचा आढावा यातून मांडला आहे.

राज्यात पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. ओला किंवा कोरडा दुष्काळ शेतकर्‍यांसाठी नवीन नाही. तो अशा संकटातून पुन्हा उभा राहतो आणि शेती कसतो. यंदाही शेतकरी खरिपाची कसर भरून काढण्यासाठी कंबर कसून रब्बीच्या तयारीला लागले आहेत. संंकटे येऊनही काही शेतकर्‍यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन संकटावर मात केली आहे. अशा काही शेतकर्‍यांच्या यशोगाथा यंदाच्या दिवाळी अंकात वाचल्यानंतर त्यापासून निश्चितच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेतीत वापरले जाणारे ऑटोमेशन तंत्रज्ञान, स्व. भाऊसाहेब थोरातांच्या दूरदृष्टीकोनामुळे दंडकारण्य चळवळीच्या माध्यमातून संगमनेरची महाराष्ट्रातील अ‍ॅमेझॉन म्हणून होऊ लागलेली ओळख तसेच जरबेरा फुले, जिरेनियमची शेती तसेच गीर गायींच्या तुपापासून लाखोंचे उत्पन्न घेणार्‍या शेतकर्‍यांची माहितीही या अंकातून मिळेल. यासोबतच आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ व सुंदर गाव असलेल्या मावलिंनोंग या गावाविषयीची रंजक माहिती या अंकात आहे. तब्बल 112 पानांचा हा अंक वाचून आपल्याला नक्कीच आनंद वाटेल, अशी आशा आहे…

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या दिवाळी अंकाप्रमाणेच शासकीय योजना, नवीन जी. आर., यशोगाथा, तांत्रिक माहिती, जगभरातील कृषी विषयक घडामोडी नियमितपणे आपल्या whats app वर निःशुल्क उपलब्ध होण्यासाठी…..

अधिक माहिती / अंकासाठी संपर्क :- 9130091621 / 22 / 23 / 24 / 25

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अ‍ॅग्रोवर्ल्ड फार्मकृषी क्षेत्रकृषी पराशरजरबेराजिरेनियमची शेतीदंडकारण्यदिवाळी विशेषांकप्रिसिजन फार्मरमावलिंनोंगयशोगाथास्व. भाऊसाहेब थोरात
Previous Post

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश…

Next Post

इथेनॉलच्या किमतीत वाढ… ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा…

Next Post
इथेनॉलच्या किमतीत वाढ… ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा…

इथेनॉलच्या किमतीत वाढ... ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा...

ताज्या बातम्या

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मेडिसिनल प्लांट फार्मिंग

मेडिसिनल प्लांट फार्मिंग: किसानों के लिए खुशहाली की नई चाबी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 10, 2026
0

शेतीची कामे

फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 9, 2026
0

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish