• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अ‍ॅग्रोवर्ल्डचा दिवाळी अंक शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक… जानेवारीत होणारे अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनही सर्वोत्कृष्ठच ठरणार… पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अ‍ॅग्रोवर्ल्डच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

Team Agroworld by Team Agroworld
November 15, 2021
in हॅपनिंग
2
अ‍ॅग्रोवर्ल्डचा दिवाळी अंक शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक… जानेवारीत होणारे अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनही सर्वोत्कृष्ठच ठरणार… पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अ‍ॅग्रोवर्ल्डच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 

जळगाव (प्रतिनिधी) ः कृषी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्डने यंदाच्या दिवाळी अंकात शेतीसंदर्भातील प्रसिद्ध केलेल्या दर्जेदार यशोगाथा शेतकर्‍यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार्‍या आहेत. शेतीतील बदलांचा आढावा घेत असताना अ‍ॅग्रोवर्ल्डने शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्यासाठी प्रेरीत केल्याने अ‍ॅग्रोवर्ल्डचा हा अंक शेतकर्‍यांसाठी खर्‍या अर्थाने मार्गदर्शक ठरला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.

 


येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहावर आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अ‍ॅग्रोवर्ल्ड फार्मच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अ‍ॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी ना. गुलाबराव पाटील यांना दिवाळी अंक भेट देताना या अंकासह 21 ते 24 जानेवारी 2022 दरम्यान होणार्‍या राज्यस्तरीय अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचीही माहिती दिली. ना. श्री. पाटील म्हणाले, की अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजित केले जाणारे कृषी प्रदर्शन ही शेतकर्‍यांसाठी पर्वणीच असते. हे प्रदर्शन खान्देशातील सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन ठरेल, असे नियोजन करु, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. प्रकाशनप्रसंगी अ‍ॅग्रोवर्ल्डचे व्यवस्थापक किरण पाटील, उपसंपादक आनन शिंपी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अ‍ॅग्रोवर्ल्डकृषी प्रदर्शनदर्जेदार यशोगाथादिवाळी अंकपाणीपुरवठापालकमंत्री गुलाबराव पाटीलप्रकाशन
Previous Post

फेरोमोन ट्रॅप अधिक परिणामकारक करणार…; अमेरिकेत अ‍ॅन्टीकॅन्सर औषधांचे तीन पेटंट नावावर असलेले शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवांग…; अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयास सदिच्छा भेट

Next Post

काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

Next Post
काय आहे “”मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना”..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

काय आहे ""मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना"..? या योजनेअंतर्गत इतके लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार..

Comments 2

  1. Dr.Ranjitsinh Raosaheb Nimbalkar says:
    4 years ago

    Dear sir.
    Please Send me Agro world Diwali Ank.
    I will Subscribe it.
    Also Give me Membership of Agroworld Annually or Permanently I Will Subscribe fees.
    Thanks.
    Dr.Ranjitsinh Raosaheb Nimbalkar.
    At.Savatgaon.Post.Malinagar.Tal.Malshiras.Dist.Solapur.
    Pin.Number.413108.
    Mobile number.9763633523.

  2. Dr.Ranjitsinh Raosaheb Nimbalkar says:
    4 years ago

    Please Send me a Agroworld Diwali Ank.

ताज्या बातम्या

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.