Home कार्यशाळा अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 6 ऑगस्टला एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा..; मर्यादित प्रवेश.. आजच बुकिंग करून...

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 6 ऑगस्टला एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा..; मर्यादित प्रवेश.. आजच बुकिंग करून व्यवसाय वृद्धीसाठी सज्ज व्हा..

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 6 ऑगस्टला एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा
Agroworld Dairy Workshop Jalgaon ॲग्रोवर्ल्ड जळगाव डेअरी वर्कशॉप

ज्यांचा दुग्धव्यावसाय आहे व ज्यांना सुरु करायचाय अशांसाठी..
दुग्धव्यवसाय सुरु करायचा आहे… पशुधन खरेदी करताना अनेकदा मोठी फसवणूक होते, ती टाळायची आहे..? शासकीय योजना, अनुदान व बँक अर्थसहाय्य याची माहीती हवी आहे.. विविध आजार, लसीकरण, आरोग्य, खाद्य – पाणी व गोठा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दूध उत्पादनात वाढ करायची आहे.. दूध काढणी यंत्र ते विक्री व्यवस्थापन.. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच यशस्वी दुग्धव्यावसायिक यांचा संघर्षमय अनुभवकथन ऐकायचे आहे…?? प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट निशुल्क दिला जाईल.. तर मग वाट कसली बघताय.. आजच अ‍ॅग्रोवर्ल्डच्या दुग्धव्यवसाय कार्यशाळेत नाव व नोंदणी करा.. Dairy Workshop
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
दिनांक व वेळ – 6 ऑगस्ट (शनिवारी) 2022, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
(मर्यादीत प्रवेश..; प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा, नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)

बुकिंगसाठी संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली

पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800

(For Bhim, Google Pay, Paytm online payment UPI ID)
: shailendra.agro@okicici
Transaction No 9881300564

www.eagroworld.in 🌱