• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वारे कमकुवत; मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच; IMD Monsoon Update चिंताजनक

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2023
in हवामान अंदाज
0
IMD
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : नैऋत्य मोसमी वारे कमकुवत असल्याने मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच असल्याची स्थिती आहे. भारतीय हवामान खात्याचे (IMD) पावसाबाबत अनुमान (Monsoon Update) चिंताजनक आहे. कमकुवत वाऱ्यांमुळे मान्सूनची प्रगती महाराष्ट्राच्या तळाला, उत्तर कोकण भागातच थांबली आहे. यंदा राज्यात जूनमध्ये पावसाची मोठी तूट अपेक्षित आहे. जूनच्या अगदी अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतातील मान्सूनच्या प्रगतीची सद्याची स्थिती. नकाशात दर्शविलेल्या लाल रेषा या मान्सून त्या-त्या प्रदेशात पोहोचण्याची सरासरी तारीख आहे. त्यानुसार आजअखेर, नकाशात हिरव्या रंगाने दर्शविलेल्या क्षेत्रात मान्सूनचा पाऊस सुरू होऊन तो वर सरकायला हवा होता. मात्र, महाराष्ट्रासह हे संपूर्ण मध्य भारताचे क्षेत्र आजही कोरडे आहे. नकाशातील निळी रेषा मान्सून सध्या कुठवर पोहोचलाय, ते दर्शविते. त्यानुसार, मान्सून आजही तळ कोकणातच अडकून पडलेला दिसतोय.

आयएमडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमकुवत पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात मान्सूनच्या प्रगतीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यातच मान्सून रत्नागिरीत दाखल झाला. साधारणत: अनुकूल हवामानात मान्सूनला रत्नागिरीहून मुंबईत पोहोचण्यास सुमारे 48 तास लागतात. मात्र, क्षीण असलेल्या पश्चिम आणि नैऋत्य वाऱ्यांमुळे रत्नागिरीतच जवळपास आठवडाभरापासून मान्सून थांबून राहिला आहे.

CNBCTV-18 ने हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, “उत्तर कोकण भागात सध्याची परिस्थिती मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी प्रतिकूल आहे,” असे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, “उत्तर कोकण भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. मान्सूनच्या प्रगतीसाठी जोरदार पश्चिम आणि नैऋत्य वारे आवश्यक आहेत. या प्रदेशात पश्चिम आणि नैऋत्येचे वारे तर आहेत; परंतु मान्सून उत्तर कोकणातून मुंबई प्रदेशाकडे खेचण्यासाठी ते अजून पुरेसे मजबूत नाहीत.”

पुणे तापलेलेच: मान्सूनच्या सध्याच्या दिवसात संपूर्ण पुणे जिल्ह्यात अत्यंत आल्हाददायक वातावरण असते. मात्र, यंदा जूनचा तिसरा आठवडा उजाडूनही पुणे जिल्हा तापलेला आहे. कमालीचा उकाडा आहे. नकाशातील संपूर्ण जिल्हा सौम्य तापमानाचा, गडद निळा असायला हवा होता. मात्र, 2-3 तालुक्यांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात तापमान चढे आहे. इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यात तर स्थिती भयंकर आहे.

अजूनही मान्सूनपूर्व पाऊसच – स्कायमेट

सध्या कोकण-मुंबईसह राज्यात अधूनमधून पाऊस सुरू आहे. मात्र, चक्रीवादळाने काही प्रमाणात निर्माण केलेल्या आर्द्रतेमुळे होणारा हा पाऊस अजूनही मान्सूनपूर्व पाऊसच असल्याचे “स्कायमेट”ने म्हटले आहे. कोकणासह मुंबई प्रदेशात आणि राज्यात अजूनही ढगांची कमतरता आहे. उत्तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात पावसाचा जोर नसल्याने मान्सूनच्या प्रगतीचा परिणाम राज्यात अजूनही नक्कीच दिसत नाही. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही पाऊस अजून सुरू झालेला नाही.

सध्याच्या हवामानाच्या स्थितीनुसार, उत्तर कोकण आणि मुंबईत जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीलाच पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाची लक्षणीय तूट होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणचे कालचे तापमान

महाराष्ट्रात जूनमध्ये इतके टक्के पाऊस पडण्याची शक्यता

गेल्या आठवड्यात मुंबई विभागाचे IMD प्रमुख सुनील कांबळे यांनी CNBCTV-18 ला सांगितले की, “महाराष्ट्रात जूनमध्ये सरासरीच्या फक्त 20-30 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.” जून महिना हा पेरणीचा हंगाम असल्याने कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा महिना आहे. शेतकरी पेरणीसाठी मान्सूनवर अवलंबून असतात. मात्र, उशीरा झालेल्या पावसामुळे पेरणीचा हंगाम उशीरा येतो आणि एकूण कापणीच्या चक्रातही व्यत्यय येतो.

Shriram Plastic

2022 मधील उष्णतेची लाट आणि 2023 मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीतून अद्यापही न सावरलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी सध्याचा मान्सूनचा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. मान्सूनच्या विलंबामुळे राज्यातील शेती, शेतकरी आणि एकूणच परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत आहे.

Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • जगातील सर्वात लांब पायाची तरुणी – Ekaterina Lisina; आणखीही आहे तिच्यात बरंच काही खास …!
  • शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: imdनैऋत्य मोसमी वारेमान्सूनस्कायमेट
Previous Post

निरामय जीवनासाठी लांडोखोरीतील योग भवन ठरणार वरदान – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

Cotton Price : कापसाला येथे मिळतोय असा दर

Next Post
Cotton Price

Cotton Price : कापसाला येथे मिळतोय असा दर

ताज्या बातम्या

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish