Home बाजार भाव कापसाला मिळाला असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

कापसाला मिळाला असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

कापूस

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कापूस बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. कापसाला चांगला भाव मिळेल, म्हणून काही शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, कापसाच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. कापसाला सध्या 7,000 ते 7,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाची सर्वाधिक आवक ही वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे कापसाची आवक ही 305 क्विंटल झाली असून कापसाला जास्तीत जास्त दर हा 7,575 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच वरोरा-खांबाडा या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 7,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इतरही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव खालीलप्रमाणे..

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (14/4/2024)

वरोरा क्विंटल 305 7000
वरोरा-खांबाडा क्विंटल 206 7000
भिवापूर क्विंटल 75 7245
कापूस (13/4/2024)
अमरावती क्विंटल 64 7150
समुद्रपूर क्विंटल 270 6800
मारेगाव क्विंटल 286 7250
पारशिवनी क्विंटल 1132 7100
देउळगाव राजा क्विंटल 750 7500
वरोरा क्विंटल 420 7000
वरोरा-खांबाडा क्विंटल 261 7000
हिंगणघाट क्विंटल 2200 6500
सिंदी(सेलू) क्विंटल 1660 7250
फुलंब्री क्विंटल 145 8200
नरखेड क्विंटल 343 6800
Nirmal Seeds

 

 

पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती

 

 

Ajeet Seeds

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇