बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!
रोज पहाटेच्या अंधारात, ताज्या भाज्यांचे ओझे घेऊन मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वेमध्ये बसलेल्या काही महिला म्हणजे मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील देवरी ...














