शेततळ्यांसाठी 52 कोटींचे अनुदान जाहीर… राज्य सरकारची मोठी घोषणा… 10 हजार 744 शेतकर्यांना लाभ मिळणार
मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांना शेततळ्यांसाठी राज्य शासनाने तब्बल 52 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेमुळे ...