शेतमालाला मिळाले डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ ; कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे कृषिमंत्री मुंडेंच्या हस्ते अनावरण
मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले असून राज्याच्या कृषी ...