अॅग्रोवर्ल्डचा 112 पानी वाचनीय व खुमासदार विषयांनी सजलेला दिवाळी विशेषांक..; ‘कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर’ बदलांचा वेध..
यंदाच्या 'अॅग्रोवर्ल्ड फार्म'च्या दिवाळी अंकात शेतीतील प्राचीन ते अर्वाचीन बदलांचा (स्थित्यंतर) वेध कव्हर स्टोरीतून घेतला आहे. कृषी पराशर ते प्रिसिजन ...