बाजार भाव

कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

पुणे : बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला असून काही जणांनी मात्र घरात कापूस साठवणूक करून ठेवला होता. परंतु, पेरणीच्या वेळेस पैश्यांची गरज असल्यामुळे यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला. अगदी काहीच शेतकऱ्यांनी आपल्या घरात कापूस साठवून ठेवला आहे. आज आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत.

तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |

कापसाला आज सर्वाधिक दर हा सेलू या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कापसाला 7 हजार 725 रुपये दर मिळाला असून 1 हजार 212 क्विंटल आवक झाली. तसेच काटोल कृषी बाजार समितीत कापसाला 7 हजार 100 रुपये दर मिळाला.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (9/8/2023)

सेलु क्विंटल 1212 7725
पारशिवनी क्विंटल 300 7050
काटोल क्विंटल 10 7100
कापूस (8/8/2023)
सेलु क्विंटल 1091 7665
आष्टी (वर्धा) क्विंटल 154 7400
काटोल क्विंटल 22 7000
खामगाव क्विंटल 140 7100
यावल क्विंटल 26 6380
पुलगाव क्विंटल 200 7350

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button