अबब.. चीनची संपत्ती 20 वर्षांत $ 7 खरब डॉलरवरून $ 120 खरब डॉलर झाली.. अमेरिकेला मागे टाकत चीन ठरला जगातील सर्वांत श्रीमंत देश
पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून चीन सर्वांना माहिती आहे. मात्र, आता अमेरिकेला मागे सारत जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांच्या यादीत ...














