अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला (शनिवारी) जिरेनियम कार्यशाळा… मर्यादित प्रवेश..; एकरी 2 ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी..
जिरेनियम शेती ही मूळची भारतातील नाही. हे ॲरोमॅटिक पीक आहे.शेती करण्याचे वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात करून पाहिले आहेत. त्यात जिरेनियमचा ...