अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (14 मार्च) शेवटचा दिवस… आधुनिकतेला स्पर्श करणारे व शेतीच्या नवीन वाटा खुले करणारे हे प्रदर्शन पाहण्याची संधी चुकवू नका..
जळगाव : शहरातील शीवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) 11 ते 14 मार्च दरम्यान सुरु असलेल्या भव्य अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा उद्या ...