• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 24, 2022
in शासकीय योजना
0
प्रधानमंत्री पीक विमा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : नैसर्गिक आपत्ती, किडी व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्याला विमा संरक्षण देणे आणि नुकसानीच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

Panchaganga Seeds

या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी बागायत व जिराईत या पीकांसाठी अंतिम मुदत ३० नाव्हेंबर आहे. बागायत ज्वारीसाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३३ हजार रुपये, जिराईत ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम ३१ हजार आहे. बागायत गहू पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये, हरभरा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, रब्बी कांदा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये असून या तिन्ही पिकांसाठी १५ डिसेंबर पर्यंत विमा हत्पा भरुन सहभागी होता येणार आहे. उन्हाळी भूईमुग पीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये असून ३१ मार्च २०२३ पर्यंत सहभागी होता येणार आहे.

Planto

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी विमा कंपनी आय.सी.आय.सी.आय. जनरल लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, customersupportba@icicilombard.com या इमेल पत्त्यावर तसेच नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था, कृषि विभागाचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, पुणे, खेड, बारामतीचे उपविभागीय कृषि अधिकारी, जवळचे नागरीक सुविधा केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Good news for farmers : 50 हजारांच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू
  • Scheme for farmers : शेतकऱ्यांसाठी सरकारच्या ‘या’ आहेत काही महत्त्वाच्या योजना
Tags: नैसर्गिक आपत्तीप्रधानमंत्री पीक विमा योजनारब्बी हंगामविमा हप्ता
Previous Post

Maka pik : मका पिकावर रोग येवू नये म्हणून असे करा व्यवस्थापन

Next Post

PM Kisan 12th Installment : 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नाही? ; लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा होईल नुकसान

Next Post
पीएम किसान

PM Kisan 12th Installment : 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नाही? ; लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल नुकसान

ताज्या बातम्या

Navigating the best online casino without the usual clutter feels surprisingly effortless

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Mode Fitness Help Heart

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Erfolgreich wetten: Beste Wettanbieter ohne OASIS und ihre attraktiven Bonusangebote

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Navigating 9kboss feels like entering a playground where every click surprises without overwhelming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Navigating the best online casino without the usual clutter feels surprisingly effortless

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Mode Fitness Help Heart

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Erfolgreich wetten: Beste Wettanbieter ohne OASIS und ihre attraktiven Bonusangebote

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.