• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कुक्कुटपालन : उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी

कमी किंवा जास्त व मनातील तापमान बॉयलरच्या शरीरावर परिणाम करते ; कोंबड्या या वातावरणात राहू शकत नाही

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 11, 2024
in पशुसंवर्धन
0
कुक्कुटपालन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आपण उन्हाळ्यात व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केले तर आपल्या बॉयलरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. बॉयलर पक्षांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो. उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते. बॉयलरसाठी 65.75 अंश फ्रॅंरानाइट हे योग्य तापमान आहे. पण, यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणातील तापमान बॉयलरच्या शरीरावर परिणाम करते व कोंबड्या या वातावरणात राहू शकत नाही.

उन्हाळ्यात ब्रॉयलरच्या शरीरावर होणारे परिणाम

* ब्रॉयलरच्या शरीरावर उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यामध्ये शरीरातून उष्णता मुक्त होण्याचे प्रमाण व शरीरात उष्णता निर्माण करण्याचे प्रमाण या प्रमाणात बदल झाल्यास परिणाम आढळतो.
* पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढते व खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.
* खाल्लेल्या खाद्यांचे शरीरात वजन वाढीसाठी उपयोग न होता ते वाया जाते व वाढीवर परिणाम होतो. रशरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. (हृदयाची स्पंदने वाढतात व वाढ खुंटते.)
* रोग प्रतिकार क्षमता कमी होते व पक्षी दगावण्याची शक्यता वाढते.

 

विविध तापमानाचा ब्रॉयलर पक्ष्यांवर होणारा परिणाम

* 65 ते 80 अंश फॅरानाइट योग्य तापमान ज्यामध्ये कोंबड्या आनंदी व उत्साही राहतात. वाढ चांगल्याप्रकारे होते.
* 81 ते 85 अंश फॅरानाइट खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते व शरीरामध्ये खाद्याचे वजनात रूपांतर खूपच कमी प्रमाणात होते.
* 86 ते 95 अंश फॅरानाइट तापमान जसजसे 86 अंश फॅरानाइटच्या वर जाते. तसतसे कोंबड्या खाद्य खाने 2-3 टक्के कमी करतात.
* 96 ते 100 अंश फॅरानाइट या तापमानात कोंबड्या आपले पंख पसरतात. खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकतात व यामुळे उष्माघात होतो व कोंबड्या दगावतात.
* 101 अंश फॅरानाइट ते त्यापेक्षा जास्त या तापमानाला कोंबड्या दगावतात.

तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलरचा प्रतिसाद

* माणसाप्रमाणे घामग्रंथी नसल्यामुळे ब्रॉयलर जवळ खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे हा एकमेव मार्ग असतो.
* खूप जास्त प्रमाणात वातावरणातील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलर कोंबड्या त्यांच्या हालचाली थांबवतात.
* कोंबड्या भुश्यामध्ये विष्टा टाकतात जी त्याच्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते.
* अयोग्य तापमानात (80 अंश फॅरानाइट) ब्रॉयलर त्यांची पंख व चोच उघडतात, याद्वारे ते जास्त प्रमाणात उष्ण व दमट हवा बाहेर टाकतात.

 

Panchaganga Seeds

उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना पोल्ट्री फार्मचे नियोजन :

* पोल्ट्रीची बांधकामाची दिशा उत्तर- दक्षिण असावी. त्यामुळे सूर्यप्रकाश सरळ फार्ममध्ये न पडल्याने तापमान जास्त वाढत नाही.

पाण्याचे व्यवस्थापन

* एक पक्षी साधारणतः 2 लिटर पाणी प्रत्येक किलोमागे पितात. 70 अंश फॅरानाइटला प्रत्येक 1 अंश सेल्सिअसच्या तापमानवाढीला पक्षी 4 टक्के जास्त पाणी पितात.
* साधारणतः खाद्य व पाणी यांचे 1-2 असे प्रमाण असते. जेव्हा तापमान वाढ 95 अंश फॅरानाइटपेक्षा जास्त असते, हेच प्रमाण उन्हाळ्यात 14 असे होते.
पक्ष्यांना 45 अंश फॅरानाइट ते 80 अंश फॅरानाइटमध्ये थंड पाणी पिणे आवडते. हेच लहान पिल्लांच्या बाबतीत थंड पाण्याबरोबर इलेक्ट्रॉलॅटिस द्यावेत जेव्हा ते हॅचरीतून फार्मवर आणले जातात.
* पाण्याची भांडी 25 टक्के वाढवावीत व दिवसातून 4-5 वेळा पाण्याची भांडी भरावीत व पाण्याचे तापमान शेडमधील वातावरणापेक्षा कमी असावे.
* स्वच्छ आणि निर्जंतूक पाण्याबरोबरच 0.25 टक्के मीठ टाकावे, यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढते.

 

पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती

 

खाद्याचे व्यवस्थापन

पक्षी सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त प्रमाणात खातात. त्या वेळेत त्यांना जास्त खाद्य द्यावे. 10 टक्के खाद्याची भांडी वाढवावीत, यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.3-3.5 टक्के कॅल्शियमची पातळी वाढवावी. साधारणपणे 20 ते 30 टक्के जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि ताणमुक्त मूलद्रव्य द्यावीत
जीवनसत्व ए – 8000 आय यू आणि जीवनसत्व ई -250 मि. ग्रॅ/ कि. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.

 

Ajeet Seeds

इतर नियोजन

स्वच्छ व ताज्या भुश्याच्या 2 इंच जाडीचा थर बनवून त्यावर दिवसातून 2-3 वेळा साधारण पाणी शिंपडावे.
पक्ष्यांची गर्दी होऊ न देता 10 टक्के जास्त जागा प्रत्येक पक्षाला उन्हाळ्यात देणे गरजेचे आहे.
कोंबड्यांची जागा बदलणे, त्यांना लसी टोचणे
अशी कामे रात्रीच्या वेळी करावीत. जास्त उन्हाचा ताण पक्ष्यांवर आल्यावर पक्ष्यांना 2-3 मिनिटे पाण्यामध्ये बुडवावे.
चोच आणि डोळे पाण्याच्या पातळीच्या बाहेर काढावे.
पांढरा रंग, चुना इत्यादीचा वापर केल्यास 2 अंश सेल्सिअसने तापमान कमी होते.
खिडक्यांना बारदाने बसवावीत व दुपारच्या वेळेस ओली करावी.
स्प्रिंकलर फार्मच्या बाजूला किंवा शेजवर मारावे.
एग्झॉस्ट फॅन एका बाजूला आणि स्प्रिंकलर दुसऱ्या बाजूला (200 फुट) यामुळे तापमान 8 अंश सेल्सअसने कमी होते.
अशा रितीने आपण उन्हाळ्यात कोंबड्यांचे नियोजन योग्यरित्या करू शकतो.

(सौजन्य : ॲग्रोवर्ल्ड प्रकाशन)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कुक्कुटपालननियोजनव्यवस्थापन
Previous Post

जाणून घ्या.. आजचे कापूस बाजारभाव

Next Post

अखेरच्या टप्प्यात पोहोचला देवगड हापूस हंगाम… ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस 18 मे (शनिवारी) रोजी उपलब्ध…

Next Post
अखेरच्या टप्प्यात पोहोचला देवगड हापूस हंगाम

अखेरच्या टप्प्यात पोहोचला देवगड हापूस हंगाम... ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस 18 मे (शनिवारी) रोजी उपलब्ध...

ताज्या बातम्या

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

एल-निनो

‘एल-निनो’मुळे यंदाचा मान्सून ‘कमकुवत’ राहण्याची शक्यता – स्कायमेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

विमान इंधन

विमान इंधन दरवाढीचा कृषी क्षेत्रालाही फटका; मालवाहतूक खर्च वाढला

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

इफ्को

‘इफ्को’ची ऐतिहासिक भरारी; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंतच्या विक्रमी नफ्याची नोंद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 7, 2026
0

शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह

इतिहास के अनदेखे योद्धा – 3 शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह वो दिन जब पंजाब का सूरज डूबा भाग – 2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

अस्सल देवगड हापूस (ॲग्रोवर्ल्ड) प्रतीक्षा संपली...

अस्सल देवगड हापूस (ॲग्रोवर्ल्ड) प्रतीक्षा संपली…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 3, 2026
0

आखाती देशांमधील संकट: दक्षिण आशियाई शेतीला मोठा फटका; निर्यातीसह उत्पन्नावर टांगती तलवार

आखाती देशांमधील संकट: दक्षिण आशियाई शेतीला मोठा फटका; निर्यातीसह उत्पन्नावर टांगती तलवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish