• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

PM किसान योजनेचा 17 वा हफ्ता मे अखेर जमा होणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2024
in शासकीय योजना
0
PM किसान
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

देशातील करोडो शेतकरी PM किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली. मोदी सरकार पीएम किसान योजनेंतर्गत जमीनधारक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये हस्तांतरित करते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होते. योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

 

पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी  योजनेचा 16 वा हप्ता जारी केला होता. या हप्त्यात, 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी केली गेली. चालू आर्थिक वर्ष 2024-25 चा पहिला हप्ता आता जारी केला जाणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो रिलीज होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी यादीत आपलं नाव तपासून घ्यावं.

 

Ajeet Seeds

अशी तपासा लाभार्थी स्थिती
सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
येथे सर्वप्रथम होम पेजवर उपलब्ध असलेल्या ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, कॅपच्या कोड आणि ओटीपी प्रविष्ट करायचाय.
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत तुमची लाभार्थी स्थिती दिसेल.

 

Shree Sairam Plastic & Drip Irrigation

अशी तपासा लाभार्थ्यांची यादी
पीएम किसान या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठावरील ‘शेतकरी कॉर्नर’ विभागात लाभार्थी यादी पर्यावर क्लिक करा.
यानंतर येथे काही पर्याय दिले जातील. यात तुम्हाला राज्य, जिल्हा, तपशील ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
ही माहिती भरल्यानंतर ‘अहवाल मिळवा’ या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला निवडलेल्या गावासाठी लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित केली जाईल. या यादीत तुमचे नाव समाविष्ट आहे का ते तुम्ही तपासू शकतात.
या यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • बटाट्याच्या किंमती 50 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता
  • गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्राच्या कांद्याला मात्र बंदी; मोदी सरकारचं दुटप्पी धोरण
Tags: नरेंद्र मोदीपंतप्रधानपीएम किसानशेतकरीशेतकरी योजना
Previous Post

भारताची कापूस निर्यात 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर

Next Post

गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्राच्या कांद्याला मात्र बंदी; मोदी सरकारचं दुटप्पी धोरण

Next Post

गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्राच्या कांद्याला मात्र बंदी; मोदी सरकारचं दुटप्पी धोरण

ताज्या बातम्या

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Australian betting sites feels surprisingly straightforward once you know where to look

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Navigating the best online casino without the usual clutter feels surprisingly effortless

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Mode Fitness Help Heart

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Erfolgreich wetten: Beste Wettanbieter ohne OASIS und ihre attraktiven Bonusangebote

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Navigating 9kboss feels like entering a playground where every click surprises without overwhelming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Australian betting sites feels surprisingly straightforward once you know where to look

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.