• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

PM FPO Scheme : कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देणार 15 लाख रुपये

काय आहे योजना ; वाचा सविस्तर बातमी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 29, 2022
in शासकीय योजना
0
PM FPO Scheme
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : PM FPO Scheme… शेतकर्‍यांना संघटीत करून शेती आणि शेती उत्पादन वाढविणे तसेच शेतकर्‍यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी सरकार विविध योजना राबवित असते. अशीच एक योजन केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत शेतकर्‍यांना कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडून थेट 15 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. परंतु ही योजना नेमकी आहे तरी काय? कोण व कसा या योजनेचा लाभ घेता येवू शकतो… या सारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही माहिती सविस्तरपणे वाचणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घ्या सविस्तर…

बदलत्या काळानुसार शेतकरी देखील बदलत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आजही शेतकर्‍यांकडून केला जात आहे. शेती आणि शेतकरी अधिक समृध्द व्हावा यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री शेतकरी उत्पादक संघटन योजना (PM Farmer Producer Organization Scheme) हाती घेण्यात आली आहे. शेतकर्‍यांचा आर्थिक विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून या योजनेतंर्गत शेतकर्‍यांना कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची रक्कम सरकारकडून उपलब्ध करुन दिली जाते. उत्तर प्रदेशातील चित्रकुट येथून या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून 2024 पर्यंत 6 हजार 885 करोड रुपये या योजनेवर खर्च केला जाणार आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

एफपीओ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना एक गट (संघटन) तयार करणे गरजेचे आहे. गट तयार केल्यानंतर कंपनी कायद्यानुसार एक कंपनी रजिस्टर करुन या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणार्‍या प्रत्येक गटाला सरकार 5 वर्षापर्यंत आधार देणार आहे. गटाच्या कामाच्या आधारावर सरकार 15 लाख रुपयांची रक्कम देणार आहे. तीन वर्षात ही सर्व रक्कम मिळेल. या योजनेचा लाभ घेणार्‍या गटाला प्रशिक्षणासह बियाणे, खते, मशिनरी, मार्केट लिकेज, नेटवर्किंग, आर्थिक मदत यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत.

Jain Irrigation

कोण ठरू शकतो पात्र

एफपीओ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे. तसेच त्याच्याकडे शेती करण्यायोग्य जमीन असण्याबरोबर त्या गटाचा हिस्सा असणे गरजेचे आहे. मैदानी भागात गट बनविण्यासाठी कमीत कमी 300 सदस्य तर पर्वतीय भागात किमान 100 सदस्य असणे गरजेचे आहे.

Panchaganga Seeds

या कागदपत्रांची असते आवश्यकता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड, रहिवासाचा दाखला, शेतीची कागदपत्रे, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक व खात्याची माहिती, पासपोर्ट आकारातील फोटो आणि मोबाइल नंबर आदी कागदपत्रे असणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) च्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Sheti Vyavsay : ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय करा सुरु ; दरमहा कमवाल लाखो रुपये
  • Kusum Yojana : शेतकर्‍यांना सोलर पंपासाठी मिळतेय इतके अनुदान

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: एफपीओंकृषी क्षेत्रप्रधानमंत्री शेतकरी उत्पादक संघटन योजनाप्रशिक्षणराष्ट्रीय कृषी बाजार
Previous Post

Sheti Vyavsay : ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय करा सुरु ; दरमहा कमवाल लाखो रुपये

Next Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 30 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे मार्केटयार्ड समितीतील 30 डिसेंबर 2022 रोजीचे दर

ताज्या बातम्या

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 15, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish