• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महाराष्ट्राच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

मुंबईत राजभवनमध्ये प्रथमच 'तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2023
in हॅपनिंग
0
तेलंगणा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2 जून) झालेल्या या कार्यक्रमात तेलंगणाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर करण्यात आले.

तेलंगणातील लोक अनेक दशकांपासून महाराष्ट्रात वास्तव्य करीत असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्य निर्मिती आंदोलनामध्ये व त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये तेलुगू समाजाचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे करण्याच्या उपक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याला चालना मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

Sunshine Power House of Nutrients

भाषा, सण व सांस्कृतिक विविधतेने नटलेला भारत देश एका पुष्पगुच्छाप्रमाणे सुंदर असून देशाला आसेतु हिमाचल जोडण्यामध्ये आद्य शंकराचार्यांचे योगदान फार मोठे होते असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी तेलंगणातून आलेल्या कलाकारांचे कौतुक करताना, भाषा समजली नाही, तरी संगीत व नृत्यातून भाव समजतो व सांस्कृतिक आयोजनातून परस्पर प्रेम वाढते असे राज्यपालांनी सांगितले.

Shriram Plastic

यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’, ‘बतकम्मा’, ‘बोनालू’ व ‘ओग्गु डोलू’ नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तेलंगणा शासनाच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाला तेलुगू अभिनेते हरीशकुमार यांसह तेलंगणा समाजातील श्रीनिवास सुलगे, अशोक कांटे, पोटटू राजाराम, जगन बाबू गंजी आदी उपस्थित होते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • शेतकर्‍यांनो काहीही न पिकविताही कमवाल एकरी 50 हजार रुपये
  • Farmer Success Story : 45 हजारांची सरकारी नोकरी सोडून सुरु केली काकडीची शेती

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: एक भारत श्रेष्ठ भारततेलंगणा राज्य स्थापना दिवसतेलंगणा शासन
Previous Post

शेतकर्‍यांनो काहीही न पिकविताही कमवाल एकरी 50 हजार रुपये

Next Post

Velanga Home Stay : विदेशातील नोकरी सोडून उभारला ‘वेलंगा होम स्टे’

Next Post
Velanga Home Stay

Velanga Home Stay : विदेशातील नोकरी सोडून उभारला 'वेलंगा होम स्टे'

ताज्या बातम्या

Лучшие игры на 1вин: Как выбрать и наслаждаться игровым опытом

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Jak korzystanie z Mostbet APK zapewnia wygodną rozgrywkę na telefonach?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Максимизируйте свое время с помощью эффективных техник 1win вход

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Was sind die Wettanbieter ohne LUGAS, die Spieler anziehen?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Online Casino 200% Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Free Bonus Sign Up Slots

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Bet Online Poker Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Legal Poker Sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Best Blackjack Sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Best Site Poker

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Лучшие игры на 1вин: Как выбрать и наслаждаться игровым опытом

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Jak korzystanie z Mostbet APK zapewnia wygodną rozgrywkę na telefonach?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Максимизируйте свое время с помощью эффективных техник 1win вход

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Was sind die Wettanbieter ohne LUGAS, die Spieler anziehen?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish