बाजार भाव

Onion Rate Today : कांद्याला येथे मिळतोय असा दर ; वाचा आजचे बाजारभाव

मुंबई : Onion Rate Today… आपल्या देशात सर्वाधिक कांद्याची लागवड करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात सुमारे 5.08 लाख हेक्टरवर कांद्याची पेरणी केली जाते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येथे तीन हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. महाराष्ट्राव्यतिरिक्त कांदा उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार आणि कर्नाटक यांचा समावेश होतो. या सर्वांशिवाय राजस्थान, हरियाणा, तेलंगणा येथेही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ लासलगाव येथे आहे.

अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/

आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. कांद्याला आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 750 रुपये दर मिळाला. तसेच काल (दि. 6 जून) रोजी कांद्याला सर्वाधिक दर हा हिंगणा, कराड कृषी बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कांद्याला 1 हजार 200 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (7/06/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 30 750
कांदा (6/06/2023)
कोल्हापूर क्विंटल 5301 1000
औरंगाबाद क्विंटल 1734 438
मुंबई क्विंटल 11062 1000
खेड-चाकण क्विंटल 100 900
दौंड-केडगाव क्विंटल 2614 900
सातारा क्विंटल 209 1000
राहता क्विंटल 5719 950
हिंगणा क्विंटल 2 1200
जुन्नर -आळेफाटा क्विंटल 11550 1100
कराड क्विंटल 249 1200
सोलापूर क्विंटल 16515 850
धुळे क्विंटल 1020 600
जळगाव क्विंटल 949 680
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button