Home बाजार भाव कांद्याला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

कांद्याला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

कांद्याला

मुंबई : शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली पण, अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. दरम्यान, कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. आज (दि. 8) रोजी विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 950 रुपये दर मिळाला तर 60 क्विंटल आवक झाली आहे. पुणे-मोशी बाजार समितीत सर्वाधिक आवक झाली. याठिकाणी 263 क्विंटल आवक झाली असून 600 रुपये मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (8/4/2023)

विटा 60 950
पुणे -पिंपरी 27 750
पुणे-मोशी 263 600

केळी (7/4/2023)

पुणे 1 1000
पुणे-मोशी 33 3750

डाळिंब (7/4/2023)

पंढरपूर 42 5500
राहता 69 5500
सोलापूर 209 4700
पुणे-मोशी 5 7000

द्राक्ष (7/4/2023)

सोलापूर 3339 100
पुणे-मोशी 69 3500
जळगाव 7 3000

तूर (7/4/2023)

पैठण 6 7500
भोकर 54 7765
लातूर 2201 8400
अकोला 1946 8000
जळगाव 4 7300
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇