अल्प खर्चातील फायदेशीर सेंद्रिय शेतीबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 30 नोव्हेंबरला चर्चासत्र…
वक्ते – डॅा. रामनाथ जगताप
सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन फायदा…
योग्य व्यवस्थापनाद्वारे वर्षभर उत्पादन कसे मिळवता येईल ?, रासायनिक घटकांचा वापर कसा टाळता येईल ?, सेंद्रिय शेतीचे फायदे… सेंद्रिय शेती प्रमाणिकरण… रासायनिक खतांना सेंद्रिय पर्याय… रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांना पर्याय… सेंद्रिय शेतीचे अर्थ शास्त्र… सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ… तेव्हा अल्प खर्चातील फायदेशीर सेंद्रिय शेतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य उपस्थित रहा…
वक्ते : डॅा. रामनाथ जगताप, संचालक, कृषिदूत बायो हर्बल प्रा. लि. नाशिक.
कार्यशाळा दिनांक, वेळ आणि ठिकाण
30 नोव्हेंबर 2024, शुक्रवार
दुपारी 4.00 वाजता
ठिकाण : एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज, जळगाव
(प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स…)
अधिक माहितीसाठी संपर्क – 9130091642 / 9130091643
web – https://www.eagroworld.in 🌱