• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आता प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण केंद्र; शेतकऱ्यांना 7 दिवसात मोबाईलवर मिळणार अहवाल

केंद्राकडे पोस्टाने मोफत पाठविता येईल परिक्षणासाठी माती - कृषिमंत्री धनंजय मुंडे

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2023
in हॅपनिंग
0
आता प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण केंद्र; शेतकऱ्यांना 7 दिवसात मोबाईलवर मिळणार अहवाल
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

लातूर : राज्यातील प्रत्येक तालुक्यात आता सरकारी माती परीक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. या केंद्रातून शेतकऱ्यांना 7 दिवसात मोबाईलवर परीक्षण अहवाल मिळणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना भारतीय पोस्टाने नजीकच्या केंद्रात परिक्षणासाठी मातीचा नमुना मोफत पाठविता येईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माजी आमदार पाशा पटेल यांनी लातूरमध्ये आयोजित केलेल्या बांबू कार्यक्रमानंतर त्यांनी ही माहिती दिली.

 

राज्यात दिवसेंदिवस शेती पिकण्यासाठी आवश्यक असलेले कर्ब (कार्बन) कमी होत आहे. हे असेच राहिले तर जमिनी उपजावू राहणार नाहीत. हे कर्ब वाढविण्यासाठी आता कृषी विभाग पुढाकार घेणार आहे. यापुढे माती परीक्षण करताना मातीची कोणत्या पिकासाठी योग्यता आहे, कोणत्या पिकासाठी नाही, कोणत्या पिकामुळे मातीचे कर्ब वाढेल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, असे मुंडे यांनी सांगितले.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

कृषिमंत्री म्हणाले, “राज्यातील शेतीचे आरोग्य नको त्या मात्रामुळे खराब झाले आहे. जमिनीतील कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर देणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे. तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत केले जाणार आहेत. शेतकरी आता पोस्टाने आपल्या मातीचा बॉक्स या केंद्रात माती परीक्षणासाठी पाठवू शकतील. त्यांना फक्त माती परीक्षण केंद्राचा पत्ता तसेच त्यांचा मोबाईल नंबर, पत्ता आदी माहिती नमूद करावी लागेल. मातीचे परीक्षण होऊन सात दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर मातीच्या आरोग्याचा अहवाल येईल.”

 

 

 

मातीचे आरोग्य वाढविणाऱ्या बांबू लागवडीसाठी अनुदान

बांबू हे पिक मातीचे आरोग्य वाढविणारे आहे याची जाणीव झाल्यामुळे लातूर आणि सातारा येथे प्रायोगिक तत्वावर होणारी बांबू लागवड आता बीडसह राज्यभरात केली जाणार आहे. तीन बाय सहाचा खड्डा आणि त्यात लागणारे बांबूच्या रोपासाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे. बांबूसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये दिले जाणार असून राज्यात फळबागसाठी मनरेगातून जसे अनुदान दिले जाते तसे सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

 

 

 

बांबू लागवड ही राज्यव्यापी चळवळ व्हावी

बांबू हे हमखास पैसे देणारे पीक तर आहेच पण पर्यावरणासह जमिनीचा घसरलेला पोत पण त्यामुळे पुन्हा प्राप्त होणार आहे. बांबू बहुउपयोगी आहे. कितीही चांगले फर्निचर केले तर त्याचे आयुष्य 15 ते 20 वर्ष असते; पण बांबूच्या फर्निचरला 100 वर्षे काहीच होत नाही. त्यामुळे जगभर बांबूचा प्रत्येक गोष्टीसाठी वापर वाढत आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह राज्यभरात बांबू लागवडीची चळवळ व्हायला हवी. यापुढे मीही या बांबू लागवडीच्या चळवळीचा कार्यकर्ता असेल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले. यापुढे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Panchaganga Seeds

 

बांबू टीश्यू कल्चर, बांबू फर्निचर प्रकिया उद्योगाला भेट

लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यांनी बांबू टीश्यू कल्चर, बांबू फर्निचर प्रकिया उद्योगाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माती परीक्षण योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी फिनिक्स फाउंडेशनचे प्रमुख माजी आमदार पाशा पटेल, कृषी शास्त्रज्ञ अखिल रिझवी, लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, कृषी विभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पाशा पटेल यांनी बांबू, बांबूचे फायदे यांची प्रास्ताविकात माहिती दिली. बांबू विषयातले तज्ज्ञ संजीव करपे यांनी बांबूबद्दल वैज्ञानिक, व्यवहारिक मांडणी असलेले सादरीकरण केले.

 

Ellora Natural Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणासाठी पोलिसांचा पहारा
  • पंतप्रधान कृषी सिंचन योजना (PMKSY) : ऑनलाइन अर्ज कसा कराल?

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषिमंत्री धनंजय मुंडेकृषी विभागबांबू टीश्यू कल्चरमाती परीक्षण केंद्र
Previous Post

जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणासाठी पोलिसांचा पहारा

Next Post

गाई म्हशींच्या भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी!

Next Post
भ्रूण प्रत्यारोपण

गाई म्हशींच्या भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी!

ताज्या बातम्या

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Senaste nytt om casino utan svensk licens: 10 euro gaming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Senaste nytt om casino utan svensk licens: 10 euro gaming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Golden Star Casino Australia: Responsible Gambling Measures in Place

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Pinco Azerbaijan: Texnologiyaların Qəbul Edilməsindəki Çətinliklərin Həlli

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Promozioni settimanali nei casino italiani non AAMS: Guida alla scelta del sito migliore

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Удобная регистрация и вход в Пин Ап через соцсети за один клик

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish