• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निर्मल सिडस्‌ला सदिच्छा भेट

कृषि जैविक तंत्रज्ञानाची माहीती घेऊन केले कौतूक

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 29, 2022
in हॅपनिंग
0
निर्मल सिडस्‌

निर्मल सिडस्‌ला सदिच्छा भेट देताना अजितदादा पवार

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पाचोरा – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाचोरा येथील निर्मल सिडस्‌ला नुकतीच सदिच्छा भेट दिली. निर्मल सिडस्‌च्या संचालिका सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह निर्मल सिडस्‌चे संचालक डॉ. सुरेश पाटील, डॉ. जे. सी.राजपुत, डी. आर. देशमुख, महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

NIrmal Seeds

शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo

कंपनीच्या कृषी योगदानाची घेतली माहिती
श्री पवार यांनी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. कंपनीच्या 35 वर्षातील संशोधन कार्याची माहिती, कंपनीचे कृषि क्षेत्रातील योगदान, शेतीच्या शाश्वत विकासाला चालना देणारी देशातली पहिली निर्मल कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळा या सर्वांची माहिती घेऊन त्यांनी निर्मळ शिर्षा कामाचे व सर्व संचालकांचे कौतूक केले. शेवटी जातांना त्यांनी वैशाली ताईंना आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत मोठा आधार दिला.

Planto


राष्ट्रवादीचे नेते अरुणभाई गुजराती, आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, संजय पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, निर्मल सिडस्‌चे संचालक डॉ. सुरेश पाटील, डॉ. जे. सी. राजपुत, श्री. डी. आर. देशमुख, सौ. वैशालीताई सुर्यवंशी, महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी, निर्मल स्कुलचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, रमेश बाफना, ॲड. अभय पाटील, अरुण पाटील, उध्दव मराठे, डॉ. संजीव पाटील, दत्ता बोरसे, शरद पाटील, गणेश परदेशी, दीपक पाटील, जे. के. पाटील, अनिल पाटील, गोरख पाटील, शंकर मारवाडी, राजु भैय्या, विनोद बाविस्कर, माधव राजपुत, विनोद राऊळ, दत्तु भोई, संदिप सोमवंशी, अन्नु शेख, योगेश पाटील, दत्ता जडे, पप्पु राजपुत, दादाभाऊ चौधरी, पप्पु जाधव, ॲड. दिपक पाटील, बबलू भोई, अनिल सावंत, खंडू सोनवणे, अजय पाटील, आनंद जैन, बंडू मोरे, संदिप जैन, भरत खंडेलवाल, संदिप चैाधरी, हरिष देवरे, भगवान पाटील, अजय कडुबाला तेली, प्रितेश जैन, राजेंद्र राणा, सैय्यद गफ्फार, अण्णा परदेशी, हिलाल दादा पाटील, अरुण तांबे, कमलेश मालकर, विनोद राजपुत, आनंद चौधरी, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिभाऊ पाटील, सुरेश शिंदे, राजेंद्र भोसले, राजेंद्र पाटील, अनिल मराठे, रवि पाटील, यश पाटील, सुधाकर पाटील, विठ्ठल एरंडे, सुनिल पाटील, विजय जाधव, लोकेश तुपे, गणेश पाटील, अभिषेक खंडेलवाल, नंदु शेलार, राकेश जोशी, माधव राजपुत शिवसेना युवासेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन
  • Bumper Returns : बाबा रामदेव यांची फूड प्रोसेसिंग कंपनी पतंजली फूडसने केले मालामाल, एका लाखाचे 4 कोटी किती दिवसात? ते जाणून घ्या …


Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अजितदादा पवारकृषि जैविक तंत्रज्ञानकृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळाकृषी योगदानडॉ. सुरेश पाटील
Previous Post

Medicinal Plants Nursery : शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नासाठी फायदेशीर औषधी वनस्पती नर्सरी

Next Post

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई

Next Post
लम्पी रोग

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.