खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..
बुकिंग सुरू.. सहभाग प्रमाणपत्रही कार्यशाळेतच मिळणार.. (प्रवेश मर्यादित)
मका पिकाचे महत्त्व आणि उत्पादन कमी का मिळते…?? खरीप हंगामात लागवड करताना कोणती काळजी घ्यावी…?? वाण निवडतानाची काळजी.. खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादन कसे घ्यावे…?? लागवडीची पद्धत आणि लागवडीचे अंतर किती ठेवावे…?? त्याचा उत्पादनाशी संबंध काय…?? पाणी आणि संतुलित पोषणाचे महत्त्व.., कीड व रोग व्यवस्थापन.., मका पिकाचे अर्थशास्त्र…
व्याख्याते – श्री. बी. डी. जडे सो (वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम लि.)
तर मग वाट कसली बघताय.. आजच अॅग्रोवर्ल्डच्या एकदिवसीय खरीप मका – एकरी 75 क्विंटल उत्पादन व्यवस्थापन कार्यशाळेत नाव नोंदणी करा..
दिनांक, वेळ व स्थळ –
# 03 मे (शनिवारी) 2025, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
# नॅब, नाईस एरिया, नामको बँकेच्या पुढे, लेन नं 3, सातपूर, नाशिक
(प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, लेटर पॅड, फाईल फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा – नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
बुकिंगसाठी संपर्क –
9175010174 – प्रियंका
9175010170 – योगिता
पेमेंट डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
Phpay / Gpay / Paytm Digital Payment – 9881300564