जळगाव – मका पिकाची लागवड व मक्याला वाढती मागणी… मका एकरी 100 क्विंटल उत्पादन येण्यासाठी लागवडपूर्व मशागत, लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापन, काढणी व साठवणूक व्यवस्थापन कसे करावे..? मका पिकाचे पोषण कसे करावे..? मका पिकाचे उत्पादन कमी का मिळते..? या होणार्या संभाव्य चुका नेमक्या काय होतात व आपण त्या कशा टाळू शकतो… तेव्हा एकरी 100 क्विंटल मका उत्पादनाचे तंत्र जाणून घेण्यासाठी अवश्य उपस्थित रहा…
वक्ते – बी. डी. जडे, वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.
चर्चासत्र दिनांक, वेळ आणि ठिकाण
21 नोव्हेंबर 2025, शुक्रवार
दुपारी 2.00 वाजता
एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज, जळगाव
(प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स…)















