• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

IMD 27 July 2024 : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2024
in हवामान अंदाज
0
IMD

मुंबई : राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही ठिकाणी भारतीय हवामान विभागाने (IMD) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून याठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

27 July 2024

जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, परभणी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सांगली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) कोणताही अलर्ट देण्यात आला नाही.

 

 

 

Jain Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • IMD 26 July 2024 : सावधान! नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
  • केशर आंब्याच्या कलमाला दोन वर्षातच फळे ; एकरी एक लाख पस्तीस हजारांचा नफा
Tags: भारतीय हवामान विभागमुसळधार पाऊस
Previous Post

IMD 26 July 2024 : सावधान! नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Next Post

मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

Next Post
मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.