• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळ ; महाऊर्जा विभागाकडून सावध राहण्याचे आवाहन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 14, 2024
in शासकीय योजना
0
प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळ

पुणे : महाऊर्जामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळावरून व संदेशाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेशद्वारे (एसएमएस) लिंक पाठविली जात आहे. नागरिकांनी या खोट्या, फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैसे भरणा करू नये, असे आवाहन महाऊर्जा कार्यालयाने केले आहे.

 

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३. ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप देण्यात येत असून याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास ९० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ९५ टक्के अनुदान दिले जाते. सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा संदेश पाठविला जातो.

 

योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेढा) च्या अधिकृत संकेतस्थळाला ( http://www.mahaurja.com ) भेट द्यावी किंवा ०२०-३५०००४५० या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे विभागीय महाव्यवस्थापक ए.व्ही.कुलकर्णी यांनी कळविले आहे.

Jain Irrigation

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • आता संत्रा उत्पादकांच्या अडचणी होणार कमी ; संत्रा उत्पादक संघाची स्थापना करण्याचा निर्णय
  • कापसाच्या भावात वाढ ; येथे मिळतोय सर्वाधिक दर
Tags: प्रधानमंत्री कुसुम-ब योजनामहाऊर्जा विभागराज्य शासन
Previous Post

आता संत्रा उत्पादकांच्या अडचणी होणार कमी ; संत्रा उत्पादक संघाची स्थापना करण्याचा निर्णय

Next Post

भविष्यातील आव्हानांचा सामना करणारी हाय- टेक शेती !

Next Post
भविष्यातील आव्हानांचा सामना करणारी हाय- टेक शेती !

भविष्यातील आव्हानांचा सामना करणारी हाय- टेक शेती !

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.