Home बाजार भाव कापसाला चांगल्या भावाची अपेक्षा मात्र,… ; पहा आजचे कापूस बाजारभाव

कापसाला चांगल्या भावाची अपेक्षा मात्र,… ; पहा आजचे कापूस बाजारभाव

कापूस

पुणे : यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती, मात्र, कापसाचे भाव बघता कापूस दर स्थिर आहेत. कापसाला 7 हजार ते 7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात असून देखील कापूस दर 7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलवर आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 7540 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून येथे कापसाची आवक ही 2500 क्विंटल झाली. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही हिंगणघाट बाजार समितीत झाली. येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 7475 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

 

खास अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 8 मे रोजी उपलब्ध

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

 

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (3/5/2024)

अमरावतीक्विंटल646850
आष्टी (वर्धा)क्विंटल3697250
मारेगावक्विंटल3287050
पारशिवनीक्विंटल8067100
मनवतक्विंटल25007450
देउळगाव राजाक्विंटल6807050
वरोराक्विंटल7456900
वरोरा-खांबाडाक्विंटल3136900
काटोलक्विंटल167000
हिंगणघाटक्विंटल75006500
वर्धाक्विंटल3507050
सिंदी(सेलू)क्विंटल13807400

 

 

Planto Krushitantra

 

 

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇